Associate Sponsors
SBI

mumbai second most honest city world
‘मुंबई’ जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर

अमेरिकेतील प्रसिद्ध इंग्रजी मासिक ‘रिडर्स डायजेस्ट’ने १६ मोठ्या शहरांमधीर रस्त्यांवर पैशांनी भरलेली १९२ पाकिटे सोडून एक अनोखे सर्व्हेक्षण केले.

Land survey cases pune
पुणे : जमीन मोजणी प्रकरणे लवकरच निकाली; भूकरमापकांना रोव्हर यंत्रणा पुरविण्याचा निर्णय

राज्य शासनाने अर्थसंकल्पात सर्व भूकरमापकांना जमीन मोजणीसाठी रोव्हर यंत्रणा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

Activity manufacturing sector
निर्मिती क्षेत्रातील सक्रियता कायम

देशातील निर्मिती क्षेत्रासाठी सरलेला फेब्रुवारी महिना सुस्थितीचा राहिला. नवीन मागणी आणि उत्पादनातील वाढ यामुळे निर्मिती क्षेत्रातील वाढ कायम राहिली, असे…

Survey of 15 roads pune
पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी १५ रस्त्यांचे सर्वेक्षण; पोलीस, महापालिका, मेट्रो, पीएमपीएल अधिकाऱ्यांची समिती स्थापन

शहरातील १५ गर्दीच्या मार्गांवरील कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस, महापालिका, मेट्रो, पीएमपीएलकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

survey wada Pune
पुण्यातील पुरातन वाडे, गढ्या, मंदिरांचे होणार सर्वेक्षण, वास्तूंचे संवर्धन, पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट

या सर्वेक्षणाद्वारे ग्रामीण भागातील इमारतींची स्थिरता तपासून त्यांचे संवर्धन करणे आणि पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

educational quality maharashtra
राज्याची शैक्षणिक गुणवत्ता खालावली, पाचवीतील ८० टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी, तर आठवीतील ६५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येईना

पाचवीतील ४४ टक्के, तर आठवीतील २४ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या स्तराचे मराठी वाचन येत नसल्याचे उघड झाले आहे.

shahi idgah mosque
विश्लेषण : मथुरेतील शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता, श्रीकृष्ण जन्मभूमीशी काय आहे संबंध? जाणून घ्या नेमकं प्रकरण

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद यांच्यातील वाद नेमका काय आहे? दोन्ही पक्षांनी नेमके काय दावे केले आहेत? जाणून…

shahi idgah mosque survey krishna janmabhoomi
Krishna Janmabhoomi Case: मथुरा कोर्टाचा मोठा निर्णय; शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाचे दिले आदेश!

मथुरेतील शाही इदगाह मशीदीच्या सर्वेक्षणाचे आदेश मथुरा कोर्टाने दिले असून २ जानेवारीला हा सर्वे सुरू होणार आहे.

children's addicted to mobile
चिंताजनक: 9-10 वर्षांची मुलं अडकतायत सोशल मीडिया व ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात, कारण माहितेय का?

मुलांना मोबाईलचं व्यसन लागल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

Gyanvapi masjid
Gyanvapi Masjid Case : ग्यानवापी मशिदीबाबत वाराणसी कोर्टाचा मोठा निर्णय, १७ मेपूर्वीच…!

ग्यानवापी मशिदीसंदर्भात वाराणसी न्यायालयानं निर्णय दिला असून सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.

salary hike in india
नोकरदारांसाठी खुशखबर! यंदा मिळणार पाच वर्षांतली सर्वात मोठी पगारवाढ!

भारतातल गेल्या पाच वर्षांतली सर्वात मोठी पगारवाढ होणार असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

संबंधित बातम्या