काष्टी ते केडगाव चौफुला सर्वेक्षण नगर-पुणे रेल्वेमार्गासाठी आशेचा किरण

नगरकरांची जुनी मागणी असलेल्या दौंड वगळून (काष्टी-केडगाव चौफुला) पुणे रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला या अंतरीम अंदाजपत्रकात हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

शहरातील पथारीवाल्यांचे सोमवारपासून सर्वेक्षण ओळखपत्र मिळणार

राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार पथारीवाल्यांच्या सर्वेक्षणाला शहरात सोमवार (१० फेब्रुवारी) पासून सुरुवात होत असून दीड महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल.

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी उरकली दहा मिनिटांत पाहणी

ते आले.. त्यांनी पाहिलं.. अन् ते गेले.. अशी स्थिती मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या पाहणी दौ-याची बुधवारी मिरज, सांगलीत झाली.

वाहतूक पोलिसांच्या मागण्यांकडे विभागाचे दुर्लक्षच! – सर्वेक्षणातील माहिती

एका जागरूक ज्येष्ठ नागरिकाने पुण्यातील जवळजवळ दोनशे वाहतूक पोलिसांशी प्रत्यक्ष भेटून केलेल्या सर्वेक्षणात हे वास्तव उघड झाले आहे.

फेरीवाले सर्वेक्षणासह ओळखपत्र योजनेला मंजुरी

राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार पुणे महापालिका हद्दीतील पथारीवाल्यांच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम पालिकेतर्फे हाती घेण्यात येत असून त्यासाठी प्रतिफेरीवाला ८५ रुपये खर्च केला…

राज्यात प्रथमच सोलापुरात गावठाण मोजणीचा प्रारंभ

महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर जिल्ह्य़ात गावठाण मोजणीचा नवा उपक्रम भूमी अभिलेख विभागाने हाती घेतला आहे. हा उपक्रम म्हणजे जमाबंदीचे आयुक्त चंद्रकांत…

औरंगाबाद-जालना रस्त्याच्या कामाची पाहणी करण्याचे आदेश

औरंगाबाद-जालना रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम निविदेतील अटीनुसार झाले की नाही, याची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे.

हुडकोच्या पथकाकडून घरकुलांची पाहणी

केंद्र सरकारच्या एकात्मिक शहर व झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत (आयएचएसडीपी) शहरात महानगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या ४८० घरकुलांच्या बांधणीची हुडकोच्या राज्य व केंद्रातील…

कोल्हापुरात वीटभट्टीवरील मुलांचे शिक्षण सर्वेक्षण होणार

राज्यातील बालकामगार तसेच वीटभट्टीवरील शाळाबाह्य़ मुलांना शिक्षण मिळत आहे का, याचे सर्वेक्षण अवनी संस्था व वेरळा विकास संस्थेतर्फे केले जाणार…

अतिवृष्टीग्रस्त भागाचे संथ गतीने सर्वेक्षण

आर्णी तालुक्यात अतिवृष्टी व चार वेळा आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. खरीप पिके हातून गेल्याने बळीराजा हतबल झाला…

रेल्वे स्थानक सर्वेक्षण

मध्य रेल्वेच्या आटगाव-कसारादरम्यान असलेल्या तानशेत व उंबरमाळी स्थानकानंतर आसनगाव आणि आटगाव स्थानकांदरम्यान सावरोली येथे नवीन स्थानक होण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून आज…

संबंधित बातम्या