सूर्यकुमार यादव News

Suryakumar Yadav

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सध्या भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज (Batsman) आहे. त्याचे संपूर्ण नाव सूर्यकुमार अशोक यादव असे आहे. चाहते त्याला प्रेमाने ‘स्काय’ (SKY) असे म्हणतात. तो मुंबईच्या संघाकडून देशांतर्गत सामने खेळतो. त्याने १४ मार्च २०२१ रोजी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळायला सुरुवात केली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याला भारतीय संघाकडून कसोटी सामना खेळायची संधी मिळाली. आतापर्यंत त्याने टी-२० क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली आहेत. त्याला टी-२० स्पेशालिस्ट असेही म्हटले जाते.


२०१२ मध्ये त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळायला सुरुवात केली. २०१८ च्या हंगामापासून तो मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे प्रतिनिधीत्व करतो. सूर्यकुमारने ७ जुलै २०१६ रोजी मुंबईत देविशा शेट्टीशी लग्न केले.


Read More
Shardul Thakur 6 Wickets Haul in Ranji Trophy Quarter Final Mumbai vs Haryana
Ranji Trophy: लॉर्ड शार्दुल ठाकूर पुन्हा एकदा चमकला! रणजी उपांत्यपूर्व फेरीत एकट्यानं निम्मा संघ केला बाद, मुंबई मजबूत स्थितीत

Ranji Trophy Quarterfinals: शार्दुल ठाकूरने रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाविरुद्ध शानदार गोलंदाजी करत ६ विकेट घेतल्या. त्याच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर…

Ranji Trophy Mumbai Haryana quarterfinal moved from Lahli to Kolkata at the last minute
Ranji Trophy: मुंबईच्या रणजी ट्रॉफी उपांत्य सामन्याचे ठिकाण अखेरच्या क्षणी बदलले, नेमकं काय आहे कारण? कुठे खेळवला जाणार सामना?

Ranji Trophy 2025: रणजी ट्रॉफी २०२५ चे उपांत्य फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत. पण त्यापूर्वी अचानक मुंबई वि हरियाणा सामन्याचे…

r ashwin advice for surya and samson amid poor form
चुकांमधून धडा घेणे आवश्यक!अश्विनचा सॅमसनला सल्ला; सूर्यकुमारलाही शैली बदलण्याचे आवाहन

भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत इंग्लंडला ४-१ अशी धूळ चारली. मात्र, भारताच्या या यशात ३० वर्षीय सॅमसनला फारसे योगदान…

Harshit Rana concussion substitue replaces shivam dube
Concussion Substitute नियम काय आहे? शिवम दुबेऐवजी हर्षित राणाच्या समावेशाने इंग्लंडचा संघ का नाराज?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पुणे इथे झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यादरम्यान ‘काँकशन सबस्टिट्यूट’ खेळाडूच्या समावेशावरून वाद निर्माण झाला आहे.

IND vs ENG Saqib Mahmood Triple Maiden Wicket Over
IND vs ENG: कानामागून आला, भारी पडला! व्हिसा दिरंगाई बाजूला सारत मेहमूदने भारताची उडवली दाणादाण, ३ चेंडूत ३ विकेट

IND vs ENG T20I Series: भारत-इंग्लंड चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानी वंशाच्या शाकिब महमूदने मोठा धक्का दिला आहे. एकाच…

IND vs ENG Michael Vaughan slams Suryakumar Yadav for poor outing against England in T20I series
IND vs ENG : ‘तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा सूर्यकुमार यादवला सल्ला

IND vs ENG Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला राजकोटमध्ये मोठी इनिंग खेळण्याची संधी होती. मात्र त्याने क्रिझवर थोडा वेळ घालवला…

ICC T20 latest rankings announce Tilak Varma big jump in his T20 career batting rankings
ICC T20 Rankings : तिलक वर्माची ICC टी-२० क्रमवारीत मोठी झेप! कारकीर्दीत पहिल्यांदाच पटकावले ‘हे’ स्थान

ICC T20 Rankings Announce : आयसीसीने ताजी टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. यावेळी तिलक वर्माने टी इतिहास घडवला आहे.

We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट

IND vs ENG Suryakumar Yadav : राजकोटमध्ये इंग्लंडने यजमानांचा २६ धावांनी पराभव केला. सामन्यानंतर कर्णधार सूर्याने तिसऱ्या टी-२० सामन्यातील पराभवाचे…

India vs England 3rd T20 Highlights Updates in Marathi
India vs England T20 Highlights : टीम इंडियाची हुकली हॅट्ट्रिक! राजकोटमध्ये इंग्लंडने मिळवला विजय, बेन डकेटने झळकावले अर्धशतक

IND vs ENG T20 Highlights : इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा 26 धावांनी पराभव केला. अशा प्रकारे या मालिकेत इंग्लंडने…

Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल

IND vs ENG 2n T20I : तिलक वर्माने इंग्लंडविरुद्ध शानदार खेळी करत भारताला दुसरा टी-२० जिंकून दिला. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर…

India vs England 2nd T20 Highlights in Marathi
IND vs ENG 2nd T20I Highlights : तिलक वर्माचा विजयी चौकार! टीम इंडियाने सलग दुसऱ्या सामन्यात मारली बाजी

IND vs ENG T20 Highlights : भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा २ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत…

IND vs ENG Suryakumar Yadav shed light on the situation, revealing that the exclusion of Mohammed Shami was purely a tactical decision
IND vs ENG : मोहम्मद शमी फिट की अनफिट? पहिल्या सामन्यातून वगळण्याबाबत सूर्यकुमार यादवने केला खुलासा

IND vs ENG 1st T20I : कोलकाता येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडने १३३ धावांचे लक्ष्य दिले होते. जे भारताने…

ताज्या बातम्या