Bharat Gogawale Disha Salian Sushant Singh Rajput
“दिशा मृत्यूच्या आधी कुठे होती? तिथं तिच्याबरोबर…”, शिंदे गटाच्या आमदाराचा अधिवेशनात गंभीर आरोप, कामकाज पाच वेळा तहकूब

नागपूरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी…

nitesh rane
“A फॉर आफताब अन् A फॉर आदित्य, सगळ्या विकृतीचे नाव एकच”, सुशांतसिंह प्रकरणावरून नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले…

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंनी नार्को चाचणी करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

supriya sule rahul shewale aaditya thackeray
“याबाबत मी कधीच…”, आदित्य ठाकरेंवरील आरोपांवर सुप्रिया सुळेंचं टीकास्र; म्हणाल्या, “गलिच्छ..!”

सुप्रिया सुळे म्हणतात, “भाजपामध्ये नेमकं काय चाललंय? अमित शाह संवेदनशीलपणे वागत आहेत, पण कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने अमित शाह यांच्याविरोधात…!”

sanjay raut rahul shevale aaditya thackeray sushant singh rajput death case
“शेवाळेंनी केलेल्या आरोपांना शुद्ध मराठीत…”, संजय राऊतांचं टीकास्र; CBI चाही केला उल्लेख!

राऊत म्हणतात, “ज्यांच्यावर स्वत:वरच बलात्कारापासून विनयभंगाचा आरोप आहे, जो कालपर्यंत शिवसेनेच्या ताटत जेवत होता अशा व्यक्तीने…!”

aaditya thackeray on rahul shevale (1)
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण: आदित्य ठाकरेंवरील आरोप लोकसभा कामकाजातून वगळले, शेवाळेंनी नेमके काय आरोप केले?

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहेत.

Priyanaka Chaturvedi and Rahul Shevale
राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंबाबत केलेल्या खळबळजनक वक्तव्याला प्रियंका चतुर्वेदींकडून प्रत्युत्तर, म्हणाल्या…

“ज्यांची अक्कल गुडघ्यात असते, ते…”असंही चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.

rhea chakraborty dating bunty sajdeh
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर पुन्हा प्रेमात पडली रिया चक्रवर्ती; ‘या’ व्यक्तीला करतेय डेट

रिया चक्रवती या व्यक्तीच्या प्रेमात; सोनाक्षी सिन्हाबरोबर जोडलं गेलं होतं नाव

nitesh rane tweets
“दिशा सालियन प्रकरणाचा तपास CBI करतच नव्हतं तर…”; ‘घातपात नाही अपघात’ अहवालावर Video पोस्ट करत नितेश राणेंचा सवाल

नितेश राणेंनी व्हिडीओ पोस्ट करत या बातम्यासंदर्भातील आपली प्रतिक्रिया नोंदवली

Disha-Salian
“दिशाच्या मृत्यूवेळी दोन मंत्र्यांच्या गाड्या…” शिंदे गटाकडून सीबीआयच्या अहवालावर प्रश्नचिन्ह

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं होतं.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या