Associate Sponsors
SBI

Page 12 of सुशीलकुमार शिंदे News

समाजात फूट पाडण्यासाठी दंगलींचा वापर – सुशीलकुमार शिंदे

देशात वाढत असलेल्या दंगलींबद्दल चिंता व्यक्त करून समाजात फूट पाडण्याच्या उद्देशानेच काही दुष्ट प्रवृत्तींकडून दंगली भडकवण्यात येतात, असे केंद्रीय गृहमंत्री…

जर्मन बेकरीप्रकरणी पुन्हा तपास नाहीच ;केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही

पुण्याच्या जर्मन बेकरीबाबत यासिन भटकळ याने केलेल्या उलटसुलट दाव्यांनंतर या स्फोटाचा पुन्हा एकदा तपास केला जाणार किंवा कसे, याबाबत निर्माण…

सुशीलकुमार शिंदेंना ‘सीबीआय’चे निर्दोष प्रमाणपत्र

‘आदर्श’ सोसायटीमध्ये केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचेही बेनामी फ्लॅट असून मुख्यमंत्री असताना त्यांनी पदाचा दुरुपयोग करून सोसायटीच्या काही सदस्यांची शिफारस…

adarsh scam, ashok chavan, अशोक चव्हाण
आदर्श घोटाळ्यात सुशीलकुमार शिंदेंना सीबीआयकडून क्लिन चीट

राज्यातील गाजलेल्या आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना क्लिन चीट दिली.

मुझफ्फरनगर हिंसाचारामागे राजकीय पक्ष?

आगामी २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर देशात धार्मिक िहसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलींच्या मागेही…

सोलापुरात डॉ. लहाने यांच्या शिबिरात ५०८ मोतीबिंदू शस्त्रक्रिया

ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी २७८४ नेत्र रुग्णांची तपासणी करुन त्यापैकी ५०८ रुग्णांवर मोतीबिंदू भिंगारोपण शस्त्रक्रिया…

सुशीलकुमार शिंदेंना तीन दिवसांनी ‘डिस्चार्ज’

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रकृती व्यवस्थित असून, त्यांना तीन दिवसांत रुग्णालयातून सोडण्यात येईल, असे त्यांची मुलगी आणि आमदार प्रणिती…

जम्मू-काश्मीर गोळीबाराच्या चौकशीचे गृहमंत्र्यांचे आदेश

जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्हय़ात झालेल्या गोळीबाराच्या चौकशीचे आदेश केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले असून कोणत्याही दलाच्या वापरामध्ये अतिरेक झाल्यास त्याविरुद्ध…

बोधगया स्फोटांचे महत्त्वाचे धागेदोरे हाती

बोधगया येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे राष्ट्रीय तपास संस्थेच्या हाती लागल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. याबाबतचा तपास योग्य…