Page 14 of सुशीलकुमार शिंदे News

शिंदेंना पसंत नाहीत ढेरपोटे पोलिस

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरूवारी येथे सांगितले की पोलिसांचे व्यक्तिमत्व म्हाता-या व्यक्तीसारखे नसावे, ते तंदुरूस्त असायला हवेत. ते असेही…

केंद्रीय गृहमंत्र्यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करा -वालिया

अखंड भारतातून पाकिस्तानची निर्मिती करीत असतांना िहदूचे िहदूस्थान, तर मुस्लिमांचे पाकिस्तान, अशा पध्दतीने विभाजन करण्यात आल्यामुळे भारत हा िहदूचा, तर…

‘व्हिवा लाऊंज’मध्ये प्रणिती शिंदे

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीचे वलय असतानाही सामान्य मतदाराशी नाते जपणाऱ्या सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे अल्पावधीत…

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परिषदेस मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची दांडी

पोलीस खात्यातील सुधारणांसाठी दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने केलेल्या शिफारशींवर विचारविमर्श करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या…

‘सोळावं वरीस’ १८६० पासूनच!..

सातत्याने असंबद्ध विधाने करून चर्चेत राहण्याची सवय जडलेले केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आता शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी संमतीवय १६ वर्षे…

शरीरसंबंध संमती वयावरून माझ्यावर विनाकारण टीका – सुशीलकुमार शिंदे

शरीरसंबंधांसाठी संमतीचे वय १८ वरून १६ करण्याच्या निर्णयावर सर्वस्तरांतून टीका झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या बचावासाठी आता भारतीय…

केंद्रपुरस्कृत विकास योजनांचा सुशीलकुमार शिंदे आढावा घेणार

सोलापूरचे खासदार तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे येत्या २३ मार्च रोजी सोलापूरच्या भेटीवर येत असून त्यादिवशी ते जिल्हा ग्रामीण…

काश्मीरमधील हल्लेखोर पाकिस्तानी असावेत

श्रीनगरच्या बेमिना भागात बुधवारी हल्ला करणारे दहशतवादीे पाकिस्तानी असावेत, असा संशय केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी लोकसभेत व्यक्त केला.…

सुशीलकुमार शिंदेंनी पुन्हा केली चूक; एकाच निवेदनाचे दोनदा वाचन

चुकून चुका करण्यात अनुभवी झालेल्या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये निवेदन वाचून दाखवताना आणखी एक चूक केली.

हिंदू दहशतवादाबाबत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका कायम

हिंदू दहशतवादाच्या मुद्यावर केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपली भूमिका कायम ठेवल्याचे संकेत दिले आहे. या संदर्भात आपण…

हिंदू दहशतवादाबाबत गृहमंत्री शिंदे यांची भूमिका कायम

हिंदू दहशतवादाच्या मुद्यावर केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपली भूमिका कायम ठेवल्याचे संकेत दिले आहे. या संदर्भात आपण…

शिंदेंची ‘चूकभूल’ सुरूच!

केंद्रीय गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून वेगवेगळय़ा विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी आणखी एक ‘चूकभूल’ केली. भंडाऱ्यातील बलात्कार…