Associate Sponsors
SBI

इशरत जहॉं हत्येवरून कॉंग्रेस आणि भाजप आमनेसामने

इशरत जहॉं आणि तिच्या मित्रांची ज्यांनी बनावट चकमक रचून हत्या केली, त्यातील दोषींना शिक्षा होणारच, असे निर्वाळा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार…

सुशीलकुमार शिंदे यांची कॉंग्रेसच्या कार्यकारी समितीवर नियुक्ती

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची गुरुवारी कॉंग्रेसच्या कार्यकारी समितीचे (वर्किंग कमिटी) कायमस्वरुपी निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली.

उत्तराखंड मदतकार्यात समन्वयाचा अडथळा-सुशीलकुमार शिंदे

उत्तराखंडमधील पुरपरिस्थितीत अडकलेल्यांची सुटका करण्याचे कार्य सुरू असून, अजूनही चाळीस हजार यात्रेकरूंना येत्या दोन दिवसांत वाचविण्यात येईल असे केंद्रीय गृहमंत्री…

माझ्या कार्यकाळात नक्षली हल्ल्यांत घट

छत्तीसगड, बिहार आणि गडचिरोलीत होणारे हल्ले केवळ नैराश्यातून होत असून, आपल्या कार्यकाळात नक्षलवाद्यांचे हल्ले घटल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे…

राज्यघटनेच्या चौकटीत नक्षलवाद्यांशी चर्चेस तयार – पंतप्रधान

नक्षलवादाला लोकशाहीमध्ये कोणतेही स्थान नसून, त्याचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रित येऊन पावले टाकली पाहिजेत, असे प्रतिपादन पंतप्रधान…

हेडलीच्या चौकशीची संधी हवी- शिंदे

मुंबईतील २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात आरोपी असलेले डेव्हिड हेडली व त्याचा सहकारी तहव्वुर राणा यांचे जाबजबाब घेण्यासाठी भारताला संधी द्यावी, अशी…

शिंदेंना पसंत नाहीत ढेरपोटे पोलिस

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरूवारी येथे सांगितले की पोलिसांचे व्यक्तिमत्व म्हाता-या व्यक्तीसारखे नसावे, ते तंदुरूस्त असायला हवेत. ते असेही…

केंद्रीय गृहमंत्र्यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करा -वालिया

अखंड भारतातून पाकिस्तानची निर्मिती करीत असतांना िहदूचे िहदूस्थान, तर मुस्लिमांचे पाकिस्तान, अशा पध्दतीने विभाजन करण्यात आल्यामुळे भारत हा िहदूचा, तर…

‘व्हिवा लाऊंज’मध्ये प्रणिती शिंदे

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीचे वलय असतानाही सामान्य मतदाराशी नाते जपणाऱ्या सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे अल्पावधीत…

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परिषदेस मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची दांडी

पोलीस खात्यातील सुधारणांसाठी दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने केलेल्या शिफारशींवर विचारविमर्श करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या…

‘सोळावं वरीस’ १८६० पासूनच!..

सातत्याने असंबद्ध विधाने करून चर्चेत राहण्याची सवय जडलेले केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आता शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी संमतीवय १६ वर्षे…

शरीरसंबंध संमती वयावरून माझ्यावर विनाकारण टीका – सुशीलकुमार शिंदे

शरीरसंबंधांसाठी संमतीचे वय १८ वरून १६ करण्याच्या निर्णयावर सर्वस्तरांतून टीका झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या बचावासाठी आता भारतीय…

संबंधित बातम्या