सुषमा अंधारे News

सुषमा अंधारे या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. राजकारणाबरोबर त्या प्रसिद्ध वक्त्या आणि लेखिकासुद्धा आहेत. त्या आक्रमक शैलीत विरोधकांचा समाचार घेतात. लोकसभा निवडणुकीत त्या शिवसेना ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकही होत्या. सुषमा अंधारे या प्राध्यापक असून पुरोगामी विचारांच्या आहेत. आंबेडकरी चळवळीतील एक आक्रमक आणि रोखठोक मत मांडणाऱ्या वक्त्या म्हणून सुषमा अंधारे यांनी स्वतंत्र असा ठसा उमटवलेला आहे. २८ जुलै २०२२ ला त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच प्रवेश केला आणि अल्पावधीत त्यांची शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. सुषमा अंधारे एम.ए., बीएड पदवी धारक असून त्यांनी वकिलीचंही शिक्षण घेतलं आहे. राज्यशास्त्र, समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या आणि पुरोगामी, स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या, विमुक्त आणि आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, राजकीय कार्यकर्त्या अशी त्यांची राज्यभर ओळख आहे. सुषमा अंधारे आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. मात्र, त्यानंतर त्यांनी जुलै २०२२ ला शिवसेनेचा झेंडा हातात घेतला.


Read More
Uddhav Thackeray Ashok Chavan
“तुम्ही किंवा तुमच्या तीर्थरुपांनी…”, अशोक चव्हाणांचा तो फोटो पाहून ठाकरे गटाचा संताप; म्हणाल्या, “खायचं कुडव्याचं अन्…” फ्रीमियम स्टोरी

Sushma Andhare on Ashok Chavan : काँग्रेसविरोधातील पोस्टर हाती घेतलेल्या अशोक चव्हाणांचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

Shivsena (UBT) Leader Sushma Andhare.
Sushma Andhare : जय श्रीरामच्या घोषणा देत सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी; फेसबुक पोस्ट करत सांगितले पहाटे ३ वाजता काय घडले

Sushma Andhare Facebook Post : अंधारे यांनी #टीप असे लिहित म्हटले की, “शासनाने मला सुरक्षा पुरवावी असे अजिबात वाटत नाही.…

Parbhani Violence, Sushma Andhare,
“परभणी हिंसेमागे आंबेडकरी नव्हे, हिंदुत्ववादी संघटना”, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

मागील आठवड्यात परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यावर संतप्त आंबेडकरी संघटनांनी बंद पुकारला होता. या बंद दरम्यान परभणीमध्ये हिंसाचार उसळला.

uddhav Thackeray AJit pawar
अजित पवारांची ईडीने जप्त केलेली मालमत्ता मुक्त! ठाकरेंची शिवसेना म्हणाली, “लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश” फ्रीमियम स्टोरी

Sushma Andhare Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

Sushma Andhare
Sushma Andhare : “लाडक्या बहिणींना दीड हजार अन् अख्खी तिजोरी भावाकडे”, महिला मुख्यमंत्री पदावरून सुषमा अंधारेंची भाजपावर बोचरी टीका

राज्यात नवं सरकार कधी स्थापन होणार याबाबत अनेक प्रश्नचिन्ह आहेत. यातच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे…

Sushma Andhare Post News
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक निकालाआधी सुषमा अंधारेंची एकनाथ शिंदेंविरोधात खोचक पोस्ट! “सहज आठवण करुन द्यावी…”

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : एकनाथ शिंदेंच्या विरोधात सुषमा अंधारे यांची खोचक पोस्ट

Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा अंधारेंनी केली अमृता फडणवीसांची नक्कल; म्हणाल्या, “ठाकरे मृत्यूशय्येवर असताना…” प्रीमियम स्टोरी

२०२२ साली शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचा संदर्भ देत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. त्यावेळी त्यांनी अमृता फडणवीसांची नक्कलही केली.

sushma andhare on uddhav thackeray bag checking
उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्याच्या मुद्द्यावरून सुषमा अंधारे चांगल्याच संतापल्या; म्हणाल्या, “जर तुम्ही…”

सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ प्रसारित करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.

sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांच्यावरही टीका केली.

Sushma Andhare Maharashtra Election 2024
Sushma Andhare on Election : पुण्यात नवी कार्यालये, बैठकांनाही जोर; सुषमा अंधारे निवडणूक लढवणार का? म्हणाल्या, “माझी अपेक्षा…”

सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यावेळी त्यांना निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले.

sushma andhare replied to devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीस हेच ‘फेक नरेटिव्ह’चं महानिर्मिती केंद्र”; सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

विरोधकांकडून ‘फेक नरेटिव्ह’ पसरविण्यात येत आहे. त्यामध्ये अनेक घटकांचा समावेश आहे. असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने करण्यात…

Sushma andhare,
आपटीबार: कार्यक्षमतेचा उजेड

ओऽऽऽ सुषमाताई! विरोधाला विरोध म्हणून काहीही बोलाल काय? कार्यक्षमतेच्या बाबतीत तुमच्या साहेबांपेक्षा शिंदेसाहेब कितीतरी उजवे हे ध्यानात घ्या जरा!

ताज्या बातम्या