sushama andhare on eknath shinde
“अब तेरा क्या होगा कालिया?” भाषणातून सुषमा अंधारेंचे एकनाथ शिंदेंना खोचक चिमटे!

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

sushama andhare on narayan rane nitesh rane and nilesh rane
“नारायण राणेंची दोन बारकी-बारकी पोरं…” भलताच उल्लेख करत सुषमा अंधारेंची टोलेबाजी!

कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत बोलताना सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्या दोन मुलांचा भलताच उल्लेख करत टीकास्र सोडलं आहे.

sushama andhare on devendra fadnavis gulabrao patil
“बायकांना बोलल्यावर देवेंद्रभाऊंना जणूकाही…” सुषमा अंधारेंचं फडणवीसांसह गुलाबराव पाटलांवर टीकास्र

सुषमा अंधारे यांनी भाजपाचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार आदि नेत्यांवर जोरदार टीका केली…

sushma andhare jitendra awhad bail devendra fadnavis
Video: “विनयभंगाची व्याख्या काय, हे एकदा गृहमंत्री…”, सुषमा अंधारेंचं टीकास्र; म्हणाल्या, “अटकेसाठी तयार!”

सुषमा अंधारे म्हणतात, “चंद्रशेखरदादा, ना आपण गृहमंत्री आहात, ना आपण कोणत्या न्यायालयीन पदावर आहात. मग…!”

Vaijnath Waghmare Sushma Andhare 2
विभक्त पत्नी सुषमा अंधारेंविरोधात निवडणूक लढणार का? वैजनाथ वाघमारे स्पष्टच म्हणाले…

वैजनाथ वाघमारेंना विभक्त पत्नी सुषमा अंधारेंविरोधात निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Vaijnath Waghmare Sushma Andhare 5
15 Photos
Photos : सुषमा अंधारेंवर विभक्त पतीचे गंभीर आरोप, म्हणाले, “एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सुषमा अंधारे यांना शह देण्यासाठी त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांना उभं केलंय.

Vaijnath Waghmare Sushma Andhare
सुषमा अंधारे आणि तुम्ही वेगळे का झालात? विभक्त पती वैजनाथ वाघमारे म्हणाले, “कारण त्यांनी…”

वैजनाथ वाघमारे यांनी सुषमा अंधारे आणि ते पती-पत्नीच्या नात्यातून वेगळे का झाले याचं कारण सांगितलं आहे.

sushma andhare devendra
“देवेंद्र फडणवीसांची अडचण ही आहे की…”, उपमुख्यमंत्र्यांवर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल!

सुषमा अंधारे म्हणतात, “मला देवेंद्र फडणवीसांची काळजी वाटतेय. शेवटी बहीण आहे मी त्यांची!”

mns targets sanjay raut
“सूर बदले है जनाब के, कालचा वाघ…” मनसेचा संजय राऊतांना उद्देशून खोचक ट्वीट; सुषमा अंधारेंनाही टोला!

“सूर बदले हैं जनामब के..राजकारणातील अलका कुबल यांना हे पाहून पुन्हा अंधारात अश्रू अनावर होतील!”

संबंधित बातम्या