सुषमा अंधारे Videos

सुषमा अंधारे या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. राजकारणाबरोबर त्या प्रसिद्ध वक्त्या आणि लेखिकासुद्धा आहेत. त्या आक्रमक शैलीत विरोधकांचा समाचार घेतात. लोकसभा निवडणुकीत त्या शिवसेना ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकही होत्या. सुषमा अंधारे या प्राध्यापक असून पुरोगामी विचारांच्या आहेत. आंबेडकरी चळवळीतील एक आक्रमक आणि रोखठोक मत मांडणाऱ्या वक्त्या म्हणून सुषमा अंधारे यांनी स्वतंत्र असा ठसा उमटवलेला आहे. २८ जुलै २०२२ ला त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच प्रवेश केला आणि अल्पावधीत त्यांची शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. सुषमा अंधारे एम.ए., बीएड पदवी धारक असून त्यांनी वकिलीचंही शिक्षण घेतलं आहे. राज्यशास्त्र, समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या आणि पुरोगामी, स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या, विमुक्त आणि आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, राजकीय कार्यकर्त्या अशी त्यांची राज्यभर ओळख आहे. सुषमा अंधारे आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. मात्र, त्यानंतर त्यांनी जुलै २०२२ ला शिवसेनेचा झेंडा हातात घेतला.


Read More
Praveen Darekar moved a resolution of protest against Sushma Andhare
Pravin Darekar and Sushma Andhare: प्रविण दरेकरांकडून हक्कभंग प्रस्ताव, सुषमा अंधारेंचे प्रतिप्रश्न

काॅमेडियन कुणाल कामराच्या कृत्याचं समर्थन करून विधीमंडळाचा अवमान केल्याप्रकरणी भाजापचे प्रविण दरेकर यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव…

sushma andhare gave a reaction on Kunal Kamras song Controversy
Sushma Andhare: सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला विचारले ‘हे’ प्रश्न

Kunal Kamra Controversy: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.कुणालने एका गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका…

Sushma Andhare: दिशा सालियन प्रकरण; सुषमा अंधारेंनी सरकारवर केली टीका
Sushma Andhare: दिशा सालियन प्रकरण; सुषमा अंधारेंनी सरकारवर केली टीका

Sushma Andhare: तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चर्चा होऊ लागली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च…

Sushma Andhares political attacks through poetry
Sushma Andhare Holi Wishes: सुषमा अंधारेंची कवितेतून राजकीय फटकेबाजी

धूलिवंदनाचा उत्साह आज देशभरात पाहायला मिळत आहेत. याचनिमित्ताने ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हटके शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी…

Sushma Andhares counterattack on Raj Thackerays comment on Mahakumbh
राज ठाकरेंच्या महाकुंभबाबत कमेंटवरून अंधारेंचा पलटवार; म्हणाल्या, “काय अजागळपणे..”

Sushma Andhare Slams Raj Thackeray Comment over Mahakumbh: मनसेच्या १९ व्या वर्धापनदिनी पिंपरीत राज ठाकरेंनी केलेल्या भाषणात महाकुंभमधील प्रदूषणाचा मुद्दा…

Sushma Andhare gave a reaction on Dhananjay mundes resignation
Sushma Andhare on Fadnavis: मुंडेंचा राजीनामा नैतिकता नाही अपरिहार्यता- अंधारे

Dhananjay Munde Resigns: धनंजय मुंडे यांनी आज (४ मार्च) सकाळी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना…

Pune Rape Case: पुणे बलात्कार पीडितेला दोष देऊन आरोपीचं उदात्तीकरण- सुषमा अंधारे
Pune Rape Case: पुणे बलात्कार पीडितेला दोष देऊन आरोपीचं उदात्तीकरण- सुषमा अंधारे

Pune Rape Case: पुण्यातील स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी व पीडितेचे शारीरिक संबंध हे सहमतीने झालेले होते…

sushma andhare criticized eknath shinde and devendra fadanvis over maharashtra politics
फडणवीसांची चूल कशी पेटते? शिंदे हेलिकॉप्टरने शेती करायला कसे जातात? – सुषमा अंधारे

Sushma Andhare vs Anjali Damaniya: सुषमा अंधारे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या काही विधानांवर आक्षेप घेत आज एक व्हिडीओ…

sushma andhare criticized anjali damania eknath shinde and devendra fadanvis
दमानिया शिंदे- फडणवीसांना सेफ का करतात? सुषमा अंधारेंनी सगळंच बोलून दाखवलं

Sushma Andhare vs Anjali Damaniya: सुषमा अंधारे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या काही विधानांवर आक्षेप घेत आज एक व्हिडीओ…

Sushma Andhare criticized Neelam Gorhe and shinde group
Sushma Andhare on Neelam Gorhe: “नीलम गोऱ्हेंची खाती तपासावी…” सुषमा अंधारेंचा घणाघात

नीलम गोऱ्हें यांनी २०१७ ते २२ पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही, असं विधान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी…

ताज्या बातम्या