Page 4 of सुषमा स्वराज News

चौघांना सीरियातील सरकारने जानेवारीत अटक केली असून ते आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते.
काही दिवसांपासून हे तरुण भारतात परतण्यासाठी प्रयत्नशील होते. पण त्यांना कंपनीकडून सहकार्य मिळत नव्हते.

दलित प्रकरणावरून या विषयावर जी काही चर्चा सुरू आहे त्याला काही महत्वच नाही.

केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध मंत्री वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन तेथील लोकांची भेट घेत आहेत.

भारत व बहारिन यांच्यात व्यापार व दहशतवाद विरोधी सहकार्यावर भर दिला जाणार आहे.

दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी आपण चर्चा केली पाहिजे यावर दोन्ही देशांचे एकमत झाले

पाकिस्तानविषयक धोरणात सतत उलटसुलट बदल होत असल्याचा आरोप सुषमा स्वराज यांनी फेटाळून लावला.

दोन्ही देशांना चर्चेच्या माध्यमातूनच पुढे जावे लागेल.

आंतरराष्ट्रीय समुदायाने दहशतवादी व अतिरेकी यांना आश्रयस्थान मिळणार नाही यासाठी प्रयत्न करावेत.

दोन्ही देशांनी प्रादेशिक व्यापार आणि सहकार्याला बळकटी दिली पाहिजे, असेही स्वराज यांनी म्हटले.

सुषमा स्वराज या पाकिस्तानी पंतप्रधान यांनाही भेटणार आहेत.

अफगाणिस्तान संदर्भातील एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्या सहभागी होणार आहेत.