सुश्मिता सेन

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. १९९६ मध्ये दस्तक या चित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. १९९४ मध्ये मिस युनिव्हर्स या सौंदर्यस्पर्धेत तिने ‘मिस युनिव्हर्स’ म्हणजेच विश्वसुंदरी हा किताब पटकावला. या स्पर्धेत अव्वल किताब पटकावणारी ती पहिली भारतीय स्त्री ठरली. सुष्मिताने फक्त हिंदी नाही तर काही तामिळ आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटातही काम केले. त्याबरोबर तिला अनेक फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले.
rohman shawl on relatioship with sushmita sen
9 Photos
रोहमन शॉल ३ वर्षांनंतर सुश्मिता सेनबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाला, “मी खूप…”

रोहमन शॉल आणि सुष्मिता सेन त्यांच्या नात्यामुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. मात्र, दोघांपैकी कोणीही या विषयावर उघडपणे बोलले नाही. पहिल्यांदाच…

Sushmita Sen iconic characters
9 Photos
अभिनेत्री सुश्मिता सेनचे गाजलेले ‘हे’ सात चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

बॉलीवूडची सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री सुश्मिता सेनने आपल्या अनोख्या अभिनयाने आणि दमदार चित्रपटांनी प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे.…

rajiv sen charu asopa together
वर्षभरापूर्वी घेतला घटस्फोट, आता अभिनेत्रीने पूर्वाश्रमीच्या पतीसह केलं खास सेलिब्रेशन; फोटो व्हायरल

Charu Asopa with Ex Husband Rajeev Sen: पूर्वाश्रमीच्या पतीच्या आईचा वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने केलं सेलिब्रेशन, फोटो पाहिलेत का?

Sushmita Sen ex boyfriend Rohman Shawl
सुश्मिता सेन स्वतःला म्हणतेय ‘सिंगल’; तर रोहमन शॉल म्हणाला, “गेल्या सहा वर्षांपासून आम्ही…”

Sushmita Sen Rohman Shawl : सुश्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल याने केलेले वक्तव्य चर्चेत

Sushmita Sen recalls using sex word in interviews
“१८व्या वर्षी मुलाखतीत सेक्स शब्द उच्चारला अन्…”, सुश्मिता सेनने सांगितला प्रसंग; म्हणाली, “माझ्या आई-बाबांनी मला…”

Sushmita Sen: स्पष्टवक्ती असलेल्या सुश्मिता सेनने तो शब्द उच्चारल्यानंतर काय घडलं होतं, ते सांगितलं आहे.

charu asopa rajeev sen come together again after divorce
9 Photos
५ वर्षांपूर्वी लग्न, चिमुकली लेक अन् घटस्फोट; आता पुन्हा एकत्र आलं ‘हे’ सेलिब्रिटी जोडपं? खास फोटोंनी वेधलं लक्ष

राजीव सेन आणि चारू असोपा यांचे काही व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यानंतर ते पुन्हा एकदा एकत्र आल्याची शक्यता वर्तवली जात…

sushmita sen recalls her heart attack and update Instagram bio
सुश्मिता सेनचा दुसरा जन्म; वाढदिवसाच्या तारखेत केला बदल, ‘२७ फेब्रुवारी २०२३’ रोजी नेमकं काय घडलं? अभिनेत्री म्हणाली…

“हृदयविकाराचा झटका आल्यावर ती ४५ मिनिटं…”, सुश्मिता सेनला आठवला ‘तो’ कठीण काळ, इन्स्टाग्रामवर केला मोठा बदल

Sushmita Sen and Aishwarya Rai
सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय या दोघींचा ३० वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल, चाहते म्हणाले…

सुश्मिता सेनने ब्रह्मांडसुंदरी तर ऐश्वर्या रायने विश्वसुंदरी हे किताब जिंकले आहेत. या दोघींचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

Maninee De on Aishwarya Rai and Sushmita Sen rivalry
ऐश्वर्या राय व सुश्मिता सेनमध्ये वैर होतं? मिस इंडियातील त्यांची सह-स्पर्धक म्हणाली, “त्या दोघीही खूप…”

सुश्मिता सेनने स्पर्धेत भाग घेण्यास सांगितलं होतं, असा खुलासा मानिनीने केला.

main hoon na movie completed 20 years interesting facts
‘मै हूँ ना’ चित्रपटाची २० वर्षे : तब्बूचा काही सेकंदाचा कॅमिओ ते गौरी खानची पहिली निर्मिती, जाणून घ्या न ऐकलेले किस्से

Main Hoon Na 20 Years : शाहरुख खानच्या ‘मै हूँ ना’ चित्रपटाला २० वर्षे पूर्ण! जाणून घ्या रंजक किस्से

Urvashi Rautela said that Sushmita Sen told her that she can't participate in Miss Universe 2012
सुश्मिता सेनने उर्वशी रौतेलाला ‘मिस युनिव्हर्स’ मध्ये सहभागी होण्यास केलेली मनाई, अभिनेत्री दावा करत म्हणाली…

‘मिस युनिव्हर्स’ २०१२ मध्ये उर्वशी रौतेला सहभाग घेऊ शकली नाही.

sushmita-sen-rajat-tara
सुश्मिता सेन ‘मिस युनिव्हर्स’ व्हावी यासाठी तिच्या बॉयफ्रेंडने सोडलेलं नोकरीवर पाणी; नेमका किस्सा जाणून घ्या

एका मॉडेलिंगसाठीच्या ऑडिशनदरम्यान सुश्मिता ही प्रथम रजतला भेटली होती

संबंधित बातम्या