Lalit Modi with Super Model
ललित मोदींचं आता ‘या’ मराठमोळ्या सुपरमॉडेलशी अफेअर? सुश्मिताशी ब्रेक-अपनंतर चर्चांना उधाण

ललित मोदी यांनी सुश्मिता सेनशी लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानंतर या दोघांच्या ब्रेक अपच्या बातम्या आल्या.

sushmita sen bandaged her chest and wear crotch guard to play transgender
‘ताली’मध्ये पुरुषाप्रमाणे दिसण्यासाठी छातीवर लावल्या चिकट टेप्स, सुश्मिता सेनने सांगितला त्रासदायक अनुभव, म्हणाली…

‘ताली’सीरिजसाठी सुश्मिता सेनने घेतली ‘अशी’ मेहनत; म्हणाली, “छातीवर टेप्स लावल्या अन्…”

Actress Sushmita Sen
‘या’ सिनेमाच्या पोस्टरवरुन हटवण्यात आला होता सुश्मिता सेनचा चेहरा, रिलिजनंतर मेकर्सनी रातोरात बदललं पोस्टर

जाणून घ्या सुश्मिता सेनच्या कुठल्या सिनेमाच्या बाबतीत घडला होता हा किस्सा?

Taali Movie Fame Gauri Sawant Explain If Transgender Dead Body Is Actually Beaten By Sandals Shoes and Can Person be Rich
तृतीयपंथींच्या मृतदेहाला चपलांनी मारतात का? गौरी सावंत यांनी स्पष्टच सांगितलं, “श्रीमंत व्हायला …” प्रीमियम स्टोरी

Taali Movie: आपणही जर कधी तृतीयपंथींच्या मृतदेहाला चपला मारण्याची चर्चा ऐकली असेल तर त्याच्या जोडीने एक लॉजिक सुद्धा चर्चेत असतं…

ravi
“…म्हणून त्यांनी मुली दत्तक घेतल्या,” रवी जाधव यांनी सुष्मिता सेनबद्दल केलं भाष्य, श्रीगौरी सावंत यांचा उल्लेख करत म्हणाले…

रवी जाधव दिग्दर्शित सुष्मिता सेनची प्रमुख भूमिका असलेली ‘ताली’ ही वेब सीरिज १५ ऑगस्टला प्रदर्शित झाली आहे.

Sushmita Sen adopted daughter renee
“…अन् बाबांनी सगळी संपत्ती माझ्या दत्तक मुलीच्या नावे केली,” सुश्मिता सेनचा खुलासा; म्हणाली, “आईला कळताच…”

सुश्मिताने लग्न न करता मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय सांगितल्यावर पालकांची प्रतिक्रिया काय होती, याबाबत केला खुलासा

sushmita-sen
‘मैं हूं ना’ प्रदर्शित झाल्यावर फराह खानने मागितलेली सुश्मिता सेनची माफी; अभिनेत्रीने सांगितलं कारण

चित्रपटात सुश्मिताची अगदी छोटीशी भूमिका होती पण या भूमिकेचा प्रेक्षकांवर पडलेला प्रभाव आणि त्यामुळे झालेले बदल याबद्दल तिने खुलासा केला…

sushmita sen 3
“माझ्याबरोबर कोण…”, सुश्मिता सेनने पार्टी करण्याबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाली “या गोष्टी…”

सुश्मिताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केले.

sushmita sen
“मला नवरा हवाय, पण माझ्या दोन्हीही मुलींना…”, वयाची ४५ शी ओलांडलेल्या सुश्मिता सेनने केला लग्नाबद्दल खुलासा, म्हणाली “माझे वडील…”

वयाची ४५ शी ओलांडलेल्या सुश्मिता सेनने सांगितलं अविवाहित असण्यामागचं कारण, म्हणाली “त्यांना वडिलांची आवश्यकता…”

krutika
“आम्ही तृतीयपंथीयांच्या वस्तीत गेलो तेव्हा…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखच्या पत्नीने सांगितला ‘ताली’च्या शूटिंगचा अनुभव

गौरी सावंत यांच्या बालपणीची भूमिका तिने साकारली आहे.

संबंधित बातम्या