सुश्मिता सेन Photos

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. १९९६ मध्ये दस्तक या चित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. १९९४ मध्ये मिस युनिव्हर्स या सौंदर्यस्पर्धेत तिने ‘मिस युनिव्हर्स’ म्हणजेच विश्वसुंदरी हा किताब पटकावला. या स्पर्धेत अव्वल किताब पटकावणारी ती पहिली भारतीय स्त्री ठरली. सुष्मिताने फक्त हिंदी नाही तर काही तामिळ आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटातही काम केले. त्याबरोबर तिला अनेक फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले.
charu asopa rajeev sen come together again after divorce
9 Photos
५ वर्षांपूर्वी लग्न, चिमुकली लेक अन् घटस्फोट; आता पुन्हा एकत्र आलं ‘हे’ सेलिब्रिटी जोडपं? खास फोटोंनी वेधलं लक्ष

राजीव सेन आणि चारू असोपा यांचे काही व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यानंतर ते पुन्हा एकदा एकत्र आल्याची शक्यता वर्तवली जात…

bollywood awards night, fashion, sushmita sen
10 Photos
सुश्मिता सेन ते कार्तिक आर्यन; आयकॉनिक गोल्ड अवार्ड्समध्ये बॉलीवूडकरांच्या हटके स्टाइलने वेधलं लक्ष! पाहा फोटो

आयकॉनिक गोल्ड अवॉर्ड्स २०२४ मध्ये रेड कार्पेटवर प्रत्येक सेलिब्रिटीने आपल्या अनोख्या लूकसह प्रेक्षकांची मनं जिंकली.

Sushmita Sen Birthday: Sushmita Sen Was From Hindi Medium School, did not fully understand questions of Miss Universe, Know her networth
9 Photos
Sushmita Sen Birthday: १८व्या वर्षी मिस युनिव्हर्स झालेल्या सुश्मिता सेनची संपत्ती बघून व्हाल चकित! पाहा तिची संपत्ती

Sushmita Sen Birthday: सुश्मिता सेन ही १८ व्या वर्षी मिस युनिव्हर्स झाली होती. अनेक चित्रपट तिच्या अभिनयामुळे सुपरहिट ठरले आहेत.…

Sushmita Sen Sushmita Sen heart attack
15 Photos
हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुश्मिता सेनची झाली अँजिओप्लास्टी, अभिनेत्रीनेच केला खुलासा, म्हणाली, “मी आता…”

अभिनेत्री सुश्मिता सेनने हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती इन्स्टाग्रामद्वारे पोस्ट शेअर करत दिली. पण आता तिची प्रकृती नेमकी कशी आहे?…

ताज्या बातम्या