sangli swabhimani shetkari sanghtana protest, rajarambapu sugar factory,
ऊस दरासाठी स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या गव्हाणीत उड्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यात घुसत उसाच्या गाळपसाठी असणाऱ्या गव्हाणीत थेट उड्या मारल्या आहेत.

swabhimani leader ravikant tupkar, ravikant tupkar detained by police
रविकांत तुपकर पोलिसांच्या ‘ताब्यात; कारण काय? जाणून घ्या…

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आज दुपारी कडक पोलीस बंदोबस्तात त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

The meeting held at the Kolhapur Collector Office to resolve the sugarcane rate issue
ऊस दर प्रश्नी तिसरीही बैठक निष्फळ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविवारी चक्काजाम आंदोलन

ऊस दर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित केलेली तिसरीही बैठक निष्फळ ठरली.

protest against sugar factory kolhapur
कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साखर कारखान्यावर आंदोलन

गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये तातडीने द्या, अन्यथा गाठ स्वाभिमानीशी आहे, असे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या…

swabhimani farmers organization
साखर कारखान्यांनी प्रतिटन ४०० रुपये देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

राज्यातील साखर कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन किमान ४०० रुपये देण्याबाबत कारखानदारांना आदेश द्यावेत, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी…

Sharad Pawar on MVA
“…आम्ही तिथे नसतो”, इंडिया आघाडीतल्या प्रवेशावर राजू शेट्टींचं मोठं वक्तव्य

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत सहभागी होईल, असं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात होतं.

raju shetti ravikant tupkar
भूमिका मांडण्यासाठी शिस्तपालन समितीची १५ ऑगस्टपर्यंत वेळ; रविकांत तुपकर म्हणाले, “मला…”

“मी भूमिका मांडणे चळवळीच्या दृष्टीने घातक आहे, तर…”, असेही रविकांत तुपकर यांनी भाष्य केलं.

raju shetti ravikant tupkar (1)
रविकांत तुपकरांच्या पाठीमागे भाजपाचा हात? स्वाभिमानी हायजॅक करण्याचा प्रयत्न? राजू शेट्टी ठणकावून म्हणाले…

“पुण्यात ८ ऑगस्टला शिस्तपालन समितीची बैठक बोलावण्यात आली आहे, तेव्हा…”, असेही राजू शेट्टी यांनी म्हटलं.

Raju SHetti
महायुती किंवा महाविकास आघाडीत जाणार का? राजू शेट्टी म्हणाले…

राजू शेट्टी म्हणाले, सरकार कोणाचंही असो, आम्ही छोटे पक्ष चळवळीच्या माध्यमातून जे प्रश्न मांडतोय, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे.

raju shetti ravikant tupkar
स्वाभिमानीवर दावा करणार का? भाजपात जाणार का? राजू शेट्टींना लक्ष्य करत रविकांत तुपकर म्हणाले…

“अनेक वर्षापासून मला संघटनेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे”, असेही तुपकर यांनी सांगितलं.

ravikant tupkar express displeasure on raju shetty for claiming on swabhimani Shetkari sanghatana
बुलढाणा : ‘‘नेत्यांनीच पंख छाटणे दुर्दैवी” रविकांत तुपकर यांचा राजू शेट्टींवर अप्रत्यक्ष निशाणा, म्हणाले “फितुरांच्या खांद्यावर…”

संघटनेच्या येथील संपर्क कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत तुपकर व नेते राजू शेट्टी यांच्यातील वाढत्या अंतर वा दुराव्याच्या चर्चावर शिक्कामोर्तब झाले.

संबंधित बातम्या