स्वच्छता अभियान News
सखोल स्वच्छता मोहिमेअंतर्गत शनिवारी ८५ मेट्रिक टन राडारोडा, २५ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ६५ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन…
धारण तलावात असलेल्या खारफुटी कांदळवनामुळे त्यातील गाळ काढण्यास अडचणी येत आहेत. न्यायालय आणि एमसीझेडएमएची परवानगी प्रलंबित आहे.
गेल्या २३ आठवड्यांपासून मुंबई महानगरात सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरूप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात…
नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य, पाणी व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेंतर्गत जिल्ह्यांतील १० हजार ३२५ जलस्त्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे.…
क्लिन अप मार्शल कारवाई करताना मोबाइल ॲपद्वारे छापील पावती देण्यात येत आहे.
संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने ‘पेहेल-२०२४’ या उपक्रमाअंतर्गत विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे.
शासनाकडून स्वच्छता अभियान या शीर्षकाखाली आलेल्या निधीचा वापर घनकचरा विभागासाठी वाहने खरेदी करण्याचा वाहन विभागाचा प्रस्ताव आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड…
सोलापूर शहरात ८१ मंदिरांसह १५ मशिदी आणि ६ गिरिजाघरांची साफसफाई करण्यात आली आहे.
स्वच्छ तीर्थ मोहिमेअंतर्गत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मंदिरांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून आयुक्तांसह अधिकारी मंदिर स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते.
मध्य रेल्वे प्रशासनाने पनवेल स्थानकाची ‘स्वच्छ स्थानक’ म्हणून निवड केली असून या स्थानकाचा नुकताच गौरव केला.
मालेगाव महानगरपालिकेतर्फे सुरु असलेल्या विशेष महास्वच्छता अभियानात पालकमंत्री दादा भुसे यांनी सहभाग नोंदवला.
अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने ‘स्वच्छ तीर्थ अभियान’ हाती घेतले आहे.