Page 3 of स्वच्छता अभियान News
उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठावकर यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
नगरविकास विभागाच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून गिरगाव चौपाटी येथे त्याचा शुभारंभ झाला.
पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई नेमणुकीस असलेल्यांपैकी एकुण ४० पोलीस अधिकारी व २९५ पोलीस अंमलदार व मंत्रालयीन स्टाफच्या मदतीने पोलीस…
भारतीय रेल्वेने देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या वंदे भारत गाड्यांची एकाच वेळी प्रत्येकी १४ मिनिटांच्या विक्रमी वेळेत स्वच्छता केली.
बस स्थानक परिसरातील घाण कचरा जिल्हाधिकारी बुवनेश्र्वरी यांनी स्वतः उचलून स्वच्छतेचा संदेश दिला.
आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याची सवय प्रत्येक नागरिकाने अंगी बाणवावी, असे आवाहन करताना अजित पवार यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली.
या अभियानात येऊरच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत सुमारे तीन किलो मिटरचा परिसर अवघ्या दोन तासांमध्ये पालथा घालून ३० मोठ्या पिशव्या भरून कचरा,…
रस्ते साफ करणारी वाहने जर्मनी आणि इटलीतून आणली आहेत. काही मोटारींच्या नोंदणीची परिवहन कार्यालयाची (आरटीओ) प्रक्रिया सुरू आहे.
१ ऑक्टोबर २०२३ रोजी देशभरात प्रत्येक गावात,शहरात व्यापक स्वरूपात “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
पाच दिवसाचे विसर्जन पार पडल्यानंतर गिरगाव चौपाटी, दादर, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा आदी किनाऱ्यांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
आज सर्वच रस्त्यांवर थुंकून रस्ते घाण झालेले पहावयास मिळतात. हे चित्र समाजिक आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही.
पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, पर्यावरण दक्षता मंडळाचे कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले होते.