Page 3 of स्वप्निल जोशी News

swapnil joshi and sachin pilgaonkar went to konkan
चाललो नवस फेडायला! ‘नवरा माझा नवसाचा २’साठी स्वप्नील जोशी, सचिन पिळगांवकर निघाले कोकणात, पाहा फोटो…

स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकर यांची कोकण सफर, ‘नवरा माझा नवसाचा २’ शूटिंगसाठी निघाले एकत्र

Swapnil Joshi produce naach ga ghuma movie first poster relesed
स्वप्नील जोशीची पहिली निर्मिती असलेल्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित, मुक्ता बर्वे व नम्रता संभेरावच्या हटके लूकने वेधलं लक्ष

जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi bhasha gaurav din Swapnil joshi wishes children fan criticized स्वप्नील जोशी मराठी भाषा दिन
‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त स्वप्नील जोशीने मुलांसह दिल्या खास शुभेच्छा! नेटकरी म्हणाला, “मुलांना मराठी शाळेत…”

या शुभदिनी स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, अभिजीत केळकर अशा अनेक मराठी कलाकार मंडळींनी प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

sachin pilgaonkar annonces navra maza navsacha part 2
१९ वर्षांनंतर येणार ‘नवरा माझा नवसाचा २’! चित्रपटाच्या नव्या भागात आहे दिग्गज कलाकारांची फौज, नावं आली समोर

Navra Maza Navsacha 2 Movie :‘नवरा माझा नवसाचा २’ मध्ये झळकणार हे दिग्गज कलाकार, जाणून घ्या…

Loksatta Entertainment Producer Director Swapnil Joshi
निर्माता- दिग्दर्शक.. स्वप्निल जोशी

‘बायकांना जग चालवायला दिले तर युद्ध होणार नाही, फक्त देश एकमेकांशी न बोलणारे असतील’, अशा अनेक टीका-टोमणे-टिप्पण्यांना सामोरी जाणारी स्त्रीशक्ती…

naach ga ghuma new marathi movie
मालिकेनंतर शर्मिष्ठा राऊतचं चित्रपट निर्मितीत पदार्पण! ‘नाच गं घुमा’मध्ये स्वप्नील जोशीसह झळकणार ‘या’ सहा अभिनेत्री

मुक्ता बर्वे ते सुकन्या कुलकर्णी ‘या’ सहा अभिनेत्री ‘नाच गं घुमा’मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

maharashtrachi hasya jatra fame prasad khandekar new movie
स्वप्नील जोशी ते प्राजक्ता माळी! तब्बल १८ मराठी कलाकार झळकणार एकाच चित्रपटात, दिग्दर्शकाने शेअर केली पहिली झलक

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित नवीन चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

swapnil joshi
“कदाचित म्हणूनच हे धाडस…”, घटस्थापनेच्या मुहूर्तावर स्वप्नील जोशीचे चाहत्यांसाठी सरप्राईज, म्हणाला “जगातील सर्व स्त्रियांना…”

त्यात त्याने घटस्थापनेच्या मुहूर्तावर चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.