Swapnil Joshi car Swapnil Joshi
Video : स्वप्निल जोशीच्या महागड्या कारचा व्हिडीओ पाहिलात का? लक्झरी गाडीची किंमत आहे…

स्वप्निल जोशीने त्याच्या महागड्या कारचा फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. त्याची एक झलक पाहूया.

shilpa tulaskar swapnil joshi
Video : दोघंही एकाच बेडवर, किस केलं अन्…; स्वप्निल जोशी व शिल्पा तुळसकरचा ‘तो’ इंटिमेट सीन व्हायरल

‘तू तेव्हा तशी’ मालिकेमधील स्वप्निल जोशी व शिल्पा तुळसकरचा इंटिमेट सीन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

prasad oak new film
‘धर्मवीर’नंतर प्रसाद ओकची मोठी घोषणा; ‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांना घेऊन नव्या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार

‘धर्मवीर’ आणि ‘चंद्रमुखी’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. या चित्रपटांच्या यशानंतर प्रसाद ओक नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

swapnil joshi shilpa tulaskar
‘तू तेव्हा तशी’ मालिकेत नवा ट्विस्ट, ‘सिंघम’ फेम अभिनेता साकारणार अनामिकाच्या पहिल्या नवऱ्याची भूमिका

‘तू तेव्हा तशी’ मालिकेमध्ये एका नव्या अभिनेत्याची एण्ट्री झाली आहे.

swapnil joshi arjun kapoor ranveer singh
बॉयकॉट ट्रेंडच्या वादात स्वप्निल जोशीची उडी, रणवीर आणि अर्जुनचा फोटो शेअर करत म्हणाला “खऱ्या अर्थाने सुपरस्टार…”

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा स्वप्निल जोशी याने या वादात उडी घेतली आहे.

wari 2022 swapnil joshi
9 Photos
Photos : ‘विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल…’ म्हणत स्वप्निल जोशीचा वारीमध्ये सहभाग, पाहा काही खास फोटो

अभिनेता स्वप्निल जोशीने ‘विठ्ठल विठ्ठल…जय हरी विठ्ठल…’ म्हणत पंढरीच्या वारीमध्ये सहभाग घेतला. स्वप्निलने यादरम्यानचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले…

wari 2022 swapnil joshi
“वारकरीच खरे हिरो”; माउलीचा जयघोष करत स्वप्निल जोशीचा वारीमध्ये सहभाग, शेअर केली खास पोस्ट

अभिनेता स्वप्निल जोशीने ‘विठ्ठल विठ्ठल…जय हरी विठ्ठल…’ म्हणत पंढरीच्या वारीमध्ये सहभाग घेतला.

swapnil joshi, tu tevha tashi, kichen kallakar, swapnil joshi instagram, स्वप्नील जोशी, तू तेव्हा तशी, किचन कल्लाकार, स्वप्नील जोशी इन्स्टाग्राम, स्वप्नील जोशी व्हिडीओ
खरंच की काय! स्वप्नील जोशीला आजही आई बाबांकडून मिळतो पॉकेटमनी? अभिनेत्यानं सांगितला किस्सा

स्वप्नील जोशीनं ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर एक धम्माल किस्सा शेअर केला आहे.

संबंधित बातम्या