Page 2 of स्वरा भास्कर News

kangana-taapsee-swara
तापसी पन्नू व स्वरा भास्कर या ‘बी ग्रेड’ अभिनेत्री; कंगनाने सांगितलं आपल्या या वक्तव्यामागील कारण

कंगना सध्या तापसी पन्नू व स्वरा भास्करबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कंगनाने या दोन्ही अभिनेत्रींना ‘बी ग्रेड’ अभिनेत्री म्हंटलं होतं

swara-bhasker-israel-palestine
इस्रायलवरील हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करणाऱ्यांना स्वरा भास्कर म्हणाली ‘ढोंगी’; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ अभिनेत्रीची पोस्ट

भारतातील लोक तसेच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटीजसुद्धा यावर त्यांचं मत मांडताना आपल्याला दिसत आहेत

swara bhaskar maternity photoshoot in bold orange dress netizens comments
स्वरा भास्करने भगव्या बोल्ड ड्रेसमध्ये केलं मॅटर्निटी फोटोशूट; नेटकरी म्हणाले, “अंधभक्तांचा किती अपमान…”

लवकरच आई होणार अभिनेत्री स्वरा भास्कर, तिच्या मॅटर्निटी फोटोशूटची जोरदार चर्चा

swara-bhaskar
“एका बलात्काऱ्याला…”, पदके गंगेत विसर्जित करण्याच्या कुस्तीपटूंच्या निर्णयानंतर स्वरा भास्करचं ट्वीट, म्हणाली…

“आम्ही पदके गंगेत विसर्जित करणार आहोत”, कुस्तीपटूंच्या निर्णयानंतर स्वरा भास्करचं ट्वीट, म्हणाली…