Page 3 of स्वरा भास्कर News

swara
अनेक चित्रपट अयशस्वी, पण तरीही स्वरा भास्कर आहे कोट्यवधींची मालकीण, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क

Swara Bhaskar Birthday : ९ एप्रिल १९८८ रोजी स्वराचा जन्म झाला. ‘माधोलाल कीप वॉकिंग’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

swara bhaskar and rahul gandhi
राहुल गांधी संदर्भातील ‘त्या’ ट्वीटवरून चित्रपट निर्मात्याची स्वरा भास्करवर टीका; अर्बन नक्षली उल्लेख करत म्हणाले, “अमेठीचा आवाज…”

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर केलेल्या ट्वीटवर चित्रपट निर्मात्याने निशाणा साधला आहे.

swara bhasker on rahul gandhi
“पप्पूला घाबरले” राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर स्वरा भास्करचं ट्वीट, म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर केलेलं ट्वीट चर्चेत

swara-bhasker-fahad-ahmed
‘तो’ लेहेंगा पाकिस्तानातून भारतात आणला कसा? खुद्द स्वरा भास्करनेच दिली माहिती, म्हणाली…

आपल्या लग्नाच्या रिसेस्पशनमध्ये पाकिस्तानी डिझायनरने डिझाईन केलेला लेहेंगा घाल्यामुळे अभिनेत्री स्वरा भास्कर चांगलीच ट्रोल झाली आहे.

swara bhaskar
‘पाकिस्तावरील तुझं प्रेम…’; रिसेप्शनमध्ये सीमेपलीकडून आलेला लेहेंगा परिधान केल्याने स्वरा भास्कर ट्रोल

स्वरा भास्करला तिच्या लग्नाच्या रिसेप्शनमधील लूकमुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.

swara-bhaskar-2
स्वरा भास्करने रिसेप्शनमध्ये परिधान केला पाकिस्तानी लेहेंगा, फोटो शेअर करत म्हणाली, “सीमेपलीकडून…”

दिल्लीत रिसेप्शन दिल्यानंतर स्वरा भास्करने बरेलीमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन दिले.

jaya bachchan troll
Video: “मास्क लावून…” स्वरा भास्करच्या रिसेप्शन सोहळ्यातील ‘त्या’ व्हिडीओमुळे जया बच्चन ट्रोल

Video: स्वरा भास्करच्या रिसेप्शन सोहळ्यात मास्क लावून आल्या जया बच्चन, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

swara-bhasker-sadhvi-prachi
“फ्रीज की सुटकेस?” स्वरा भास्कर-फहाद अहमदच्या फोटोसह साध्वी प्राचीचे ट्वीट पाहून संतापले नेटकरी; म्हणाले, “तुम्ही स्वतःला…”

स्वराने पती फहाद अहमदबरोबरचा एक फोटो ट्वीट केला होता. तो फोटो कव्वाली नाइटमधील होता.