Page 4 of स्वरूप चिंतन News
श्रीनारदभक्तिसूत्रांमध्ये भक्ती कोणत्या साधनांनी सिद्ध होते, हे सांगितलं आहे. त्यातलं ३६वं सूत्र आहे, ‘‘अव्यावृत्त भजनात्।।’’
श्रीसद्गुरू हे ज्ञानाचं माहेर आहेत आणि त्या माहेरी शिरायचा मार्ग, त्यांच्या अंतरंगाचा उंबरठा म्हणजे सेवा आहे. त्यांच्या सेवेत राहणं, हेच…
आता मनुष्य रूपातील परब्रह्मच असा हा सद्गुरू माझ्या जीवनात आला तर मी काय केलं पाहिजे? स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील…
स्वकर्तृत्वाचा गर्व आमच्या अंतरंगात भिनला असतो. ‘मी केलं म्हणून’, ‘मी होतो म्हणून’, ‘तरी मी सांगत होतो’ अशी वाक्य काय दाखवतात?
खरा सद्गुरू हा चमत्कार करून दाखविण्यासाठी वावरत नाही. त्यांच्याकडून चमत्कार होतीलही आणि साईबाबांसारख्या सद्गुरूंकडून ते विशिष्ट हेतूनं झालेही, पण चमत्काराचा…
आपणासारिखे करिती तात्काळ! सत्पुरुषाच्या चित्तात जसा भोगेच्छा व ती ज्यातून उत्पन्न होते तो संकल्प यांचा पूर्ण अभाव असतो तसेच आत्मज्ञानाचा…
स्थूल देहबुद्धीत जो अडकला आहे, त्याच्या जीवनातला प्रत्येक क्षण हा त्या देहबुद्धीवर प्रभाव असलेल्या, ती देहबुद्धी जोपासणाऱ्या भौतिक पसाऱ्याच्या प्राप्तीत,…
स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ज्या दोन ओव्यांचे विवरण आपण आता पाहाणार आहोत, त्या ओव्या अशा
आपल्याला आज अशाश्वत अशा भौतिकाचं अखंड भान आहे, अशाश्वताचं अखंड प्रेम आहे, अशाश्वताचंच अखंड स्मरण आहे, अशाश्वताचं क्षणोक्षणी अनुसंधान आहे.
स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘चित्त हे नेहमीच आपल्या शुद्ध स्वरूपापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत असते, पण इंद्रिये त्याला बाहेर खेचीत असतात.’’
आता अ-स्व-स्थ असलेले आपण स्व-स्थ म्हणजे स्वरूपात स्थित कसे होणार? त्यासाठीची युक्ती अर्थात योग कोणता? स्वामी विवेकानंद सांगतात,
ज्या जगात आपण राहातो त्याच जगात संतही राहातात, असं आपल्याला दिसतं. प्रत्यक्षात ज्या जगात आपण दु:ख भोगत असतो