Page 9 of स्वरूप चिंतन News

स्वरूप चिंतन: ९२. उजेड-अंधार

माणसाला बुद्धी आहे, क्रियाशक्ती आहे पण म्हणून उचित र्कम कोणतं आणि अनुचित कोणतं, याचा अचूक निर्णय त्याला त्याच्या बुद्धीच्या जोरावर…

९१. जाण

माझ्या जीवनातील सर्वच गोष्टी प्रारब्धानुसार वा ईश्वरी इच्छेनुसार होत असतील तर अनुचित र्कम माझ्याकडून होणं, हेदेखील प्रारब्धच का मानू नये,

स्वरूप चिंतन: ८८. अंत:प्रेरणा

माणूस हा भावनाशील, विचारशील प्राणी आहे. माणूस भावनेशिवाय जगू शकत नाही. त्याच्या मनात विचाराचा तरंग उमटल्याशिवाय राहात नाही.

८७. एकवाक्यता

देखें जेतुलालें कर्म निपजे। तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे! आज ठाकून आलेलं कर्म हे प्रारब्धातून निपजलं आहे आणि आपलं समस्त जीवनच कर्ममय…

८५. कर्मार्पण

माउली म्हणतात, देखें जेतुलालें कर्म निपजे। तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे। तरी परिपूर्ण सहजें। जाहलें जाण।। नित्यपाठ १६।। (अ. २/ २७१). या…

स्वरूप चिंतन ८४. अर्पणभाव

माणसाचं पूर्ण जगणं भगवद्समर्पित, भगवंतकेंद्रित झालं पाहिजे, हीच संतांची शिकवण होती. आता आपलं जगणं कसं आहे? ते कर्ममयच आहे. आपल्या…

स्वरूप चिंतन: ८३. पूर्णकर्म

कर्म निष्काम करायचं, अचूकतेनं करायचं, पूर्ण क्षमतेनुसार करायचं पण त्यात कर्तेपण येऊ द्यायचं नाही. त्याच्या फळाबाबत अनासक्त राहायचं. फळाची इच्छा…

८२. निष्काम कर्म

कर्तेपणाचा भाव नसलेली ‘कर्तृत्वाभिमानरहित कर्मे’ केल्यानं माणूस जसा कर्मसाखळीत अडकत नाही, त्याचप्रमाणे ‘निष्काम कर्मा’नीही तो कर्मसाखळीत अडकत नाही.

८१. कर्माचा कर्ता

वाटय़ाला आलेलं कर्तव्यरूप कर्म तर केलंच पाहिजे, पण नव्या प्रारब्धाचं कारण बनणारा त्याचा ठसा चित्तावर उमटता कामा नये, इतक्या कौशल्यानं…

८०. प्रवाह ओघ

प्रारब्धानुसार वाटय़ाला आलेलं कर्म कोणतं आणि आपण आपल्या ओढीतून करू इच्छित असलेलं कर्म कोणतं, हे आपल्याला उमगत नाही. त्यामुळे देहबुद्धीनुरूपच…

स्वरूप चिंतन – ७९. प्रारब्धकर्म

प्रारब्ध म्हणजे सुरू झालेले. हीराभाई ठक्कर ‘कर्माचा सिद्धान्त’मध्ये म्हणतात की, ‘‘अनादि काळापासून, जन्म-जन्मांतरातील संचित कर्माचे असंख्य हिमालयसदृश पर्वतच्या पर्वत जीवात्म्याच्या…

७७. कर्मसाखळी

जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाचं जीवन कर्ममयच आहे, किंबहुना पूर्वकर्मानुसारच माणसाला जन्म मिळाला आहे.