Sweegy statistics in IPL 2023 season
16 Photos
२४२३ कंडोम, ३ लाख ६८ हजार जिलेबी, ३६४१ कप दही, १ कोटी २० लाख बिर्याणी… यंदाच्या IPL मध्ये भारतीयांनी Swiggyवर मागवल्या ‘या’ गोष्टी; काही तर…!

यंदाच्या आयपीएल सीजनदरम्यान स्विगीवर आलेल्या काही ऑर्डर्स तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करतील! (फोटो – स्विगी ट्विटर हँडल/लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Swiggy Starts Platform Fee:
ऑनलाइन फूड ऑर्डर करताय? Swiggy वरुन जेवण मागवणं ‘या’ शहरात महागले, काय आहे कारण?

ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही सुद्धा ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर करत असाल तर यापुढे तुम्हाला जास्त पैसे…

Swiggy's Holi Billboard Controversy
होळीनिमित्त आक्षेपार्ह जाहिरात केल्याने Swiggy बॉयकॉट होणार? हिंदूंच्या भावना दुखावल्याचा होतोय आरोप

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहून कंपनीचे सर्व होर्डिंग्स काढण्यात आले.

Woman orders sanitary pads from Swiggy
स्विगीवरुन सॅनिटरी पॅड्स मागवले आणि बॉक्समध्ये सापडल्या भलत्याच गोष्टी; मुलीचे ‘ते’ ट्विट Viral

मुलीने स्विगीवरुन सॅनिटरी पॅड ऑर्डर केले होते. पण तिच्या ऑर्डरबरोबर अशा काही वस्तू मिळाल्या ज्या पाहून ती आश्चर्यचकित झाली

swingy tweets on condom delivery viral news
Swiggy च्या कंडोम डिलिव्हरीच्या ट्वीटला ड्युरेक्स इंडियाने दिला भन्नाट रिप्लाय, नेटकरी म्हणाला, “१४ फेब्रुवारीला मोठी लाट…”

स्विगीने कंडोम डिलिव्हरीचं ट्वीट केल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला.

zomato app
३६५ दिवसांत ‘झोमॅटो’वरुन ३,३३० वेळा ऑर्डर! तर मुंबईकराने ‘कुपन कोड’मधून वर्षभरात वाचवले २ लाख ४३ हजार

दर मिनिटाला ‘झोमॅटो’ युझर्सने १८६ बिर्याणी मागवल्याची माहितीही समोर आली आहे

Most searched things on swiggy instamart in 2022
Swiggy Instamart: भन्नाट! स्विगी इन्स्टामार्टवर आईलाही शोधतायेत, २०२२ मध्ये सर्वात जास्त शोधलेल्या गोष्टींची यादी पाहून तुम्हीही चक्रावाल

स्विगी इन्स्टामार्टवर २०२२ मध्ये सर्वात जास्त शोधलेल्या गोष्टींची यादी पाहिली का? तुम्हाला अंदाजही लावता येणार नाही.

disabled woman! Delivering food from a wheelchair
Video: अपंग महिलेच्या जिद्दीला सलाम! व्हीलचेअरवरून करतेय फूड डिलिव्हरी; नेटकर्यांनी केले कौतुक

हा व्हिडीओ दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे.

Money Spend On Swiggy
‘ऑर्डर करू ना’ म्हणत किती पैसे उधळलेत? Swiggy ठेवतंय खर्चाचा रेकॉर्ड, ‘असा’ तपासून पाहा

एक सोप्पी ट्रिक वापरून तुम्ही आजपर्यंत स्विगीवर किती रुपयांची ऑर्डर दिली आहे हे जाणून घेता येईल.

A customer refuses to take food from a Muslim delivery boy
ग्राहकाने मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडून जेवण घेण्यास दिला नकार; सोशल मीडियावर झाला मेसेज व्हायरल

तेलंगणामध्ये ग्राहकाने मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडे आपले जेवण न पाठवण्याच्या कडक सूचना रेस्टॉरंटला दिल्या, हे प्रकरण व्हायरल झाल्यावर यूजर्सनी संताप व्यक्त…

Swiggy Moonlight Policy
विश्लेषण : स्विगीची मूनलाईट पॉलिसी काय आहे? यातून कर्मचारी अधिक पैसे कसे कमवू शकतात?

स्विगीचे म्हणणे आहे की आता कंपनीत काम करणारे कर्मचारी त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फावल्या वेळेत इतर कोणत्याही प्रकल्पावर काम…

संबंधित बातम्या