स्वाइन फ्लू News

राज्यात फ्लू मुळे ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक मृत्यू नागपूरमध्ये झाले असून मृतांची संख्या २६ आहे.


साथीच्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक ३९ मृत्यू झाले आहेत.

गणेशोत्वाला सुरुवात झाली असून सार्वजनिक मंडळात लोकांची गर्दी असते. येथे स्वाईन फ्लू संक्रमित व्यक्तींमुळे आजार पसरू शकतो.

सध्या स्वाइन फ्लूच्या विषाणूमध्ये तीव्र उत्परिवर्तन झाले असण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच सध्या पावसाळा असूनही स्वाइन…

मुंबई महानगरपालिकेने पावसाळी आजारांबाबत १६ जुलै रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार मुंबईत स्वाईन फ्लूचे ५३ रुग्ण सापडले होते.

यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियासह स्वाईन फ्ल्यूचे रुग्णही आढळून येत आहेत.

मालेगावातील निवृत्त अधिकाऱ्याचा स्वाईन फ्लू आजाराने मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध उपाय योजना हाती घेतल्या आहेत.

बाधीत क्षेत्रातील एक किलोमीटर परिघातील डुकरांचे कलिंग करुन शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावल्यानंतर परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

उपचारानंतरही दोघांची प्रकृतीत खालावतच असल्याने त्यांना नातेवाईकांनी मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

राज्यात हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना आता स्वाईन फ्लूचाही धोका वाढू लागला आहे.

नागपूरसह पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये ‘डेंग्यू’नंतर आता ‘स्वाईन फ्लू’ने डोके वर काढले आहे. करोनानंतर प्रथमच सहा जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूचे ४१…