Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 12 of स्वाइन फ्लू News

संशयितांचे नमुने तपासणीविना परत; ‘आयसीयू’तील रुग्णांचेच नमुने द्या!

फक्त अतिदक्षता विभागात भरती असलेल्या रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने पाठवावेत, असा अजब लेखी आदेश पुणे येथील प्रयोगशाळेने काढला आहे.

पावसामुळे स्वाइन फ्लूची साथ वाढण्याची भीती

मुंबईत पडलेल्या अवकाळी पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला आहे. मात्र स्वाइन फ्लूसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने मुंबईकरांच्या छातीत धडकी…

स्वाइन फ्लूची तपासणी करण्यास देशात प्रयोगशाळांची संख्या कमी

स्वाइन फ्लूने देशात ९६५ बळी घेतले असून देशात या विषाणूची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांची कमतरता आहे असे सरकारने आज लोकसभेत मान्य…

स्वाईन फ्लूचे दोन बळी

स्वाईन फ्लू झाल्यामुळे मालेगाव आणि भाईंदर येथून उपचारासाठी मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या दोघांचा गुरुवारी मृत्यू झाला.

‘स्वाइन फ्लूू’चे वास्तव

‘स्वाइन फ्लू’बाबत सध्या सगळीकडे धोक्याची घंटा वाजवली जात आहे. त्या पाश्र्वभूमीवर ‘स्वाइन फ्लू’ म्हणजे नेमके काय, त्याच्याबाबत नेमकी काय आणि…

उस्मानाबाद जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’मुळे महिलेचा मृत्यू

तालुक्यातील हिगळजवाडी येथील एका महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने जिल्ह्याच्या आरोग्य खात्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरातील…

स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी

मुंबईमधील कस्तूरबा रुग्णालयात आणखी एका रुग्णाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला असून बळींची संख्या १५ वर पोहोचली आहे.

होमिओपॅथीत ‘स्वाईन फ्लू’वर स्वस्तात उपचार उपलब्ध

‘स्वाईन फ्ल्यू’ या संसर्गजन्य आजारावर होमिओपॅथीमध्ये रामबाण तसेच स्वस्तात औषध उपलब्ध असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन होमिओपॅथी इंटिग्रेटेड…