Page 2 of स्वाइन फ्लू News

करोनाचा प्रकोप कमी होत असतानाच उपराजधानीत ‘स्वाईन फ्लू’ने डोके वर काढल्याचे संकेत आहेत.

नववर्षात १ जानेवारीपासून आजपर्यंत शहरात स्वाईन फ्लूच्या ६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

शहरात आजपर्यंत आढळलेल्या ६४७ रुग्णांपैकी ५६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

जिल्ह्यात २४ तासांत २ नवीन ‘स्वाईन फ्लू’ग्रस्त आढळले. तर शुक्रवारी या आजाराच्या ८ नवीन मृत्यूंवर शिक्कामोर्तब झाल्याने जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत…

यंदा करोनाने काहीशी उसंत घेतल्यानंतर मात्र या दोन्ही कीटकजन्य आजारांनी पुन्हा आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे.

राज्यातील एकूण मृत्यूंपैकी ७६ टक्के ‘स्वाईन फ्लू’चे बळी हे केवळ पाच महापालिका हद्द वा जिल्ह्यांतील आहेत.

करोना साथरोगाच्या काळात आटोक्यात आलेल्या स्वाइन फ्लूने यंदा राज्यात पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र आहे.

Swine Flu Symptoms: अनेक राज्यांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. या संसर्गाची लक्षणे आणि चिन्हे सामान्य फ्लू आणि…

जिल्ह्यात स्वाईन फ्लू हा आजार गंभीर वळणावर पोहोचला आहे. सध्या येथे १० स्वाईन फ्लूग्रस्तांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब झाले.

शहरातील आजपर्यंतच्या ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांची संख्या १२९, ग्रामीण ८२ अशी एकूण २११ रुग्णांवर पोहचली आहे.

विद्यार्थ्यांमधील आजाराचा प्रसार शीघ्रपणे मोठय़ा प्रमाणात होत असून त्यामध्ये स्वाइन फ्लूचा शिरकाव झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १३८ रुग्ण आढळले आहेत. तर हिवतापाच्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या ४१२ वर पोहोचली आहे.