Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 8 of स्वाइन फ्लू News

मुंबईत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या निम्म्यावर

तापमानात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे अंगाची काहिली होत असली तरी गेले दोन महिने उद्रेक झालेल्या स्वाइन फ्लूची साथ मात्र आटोक्यात…

पुण्यात स्वाईन फ्लूमुळे तिघांचा मृत्यू

पुण्यात मंगळवारी स्वाईन फ्लूमुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला. जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ७० झाली आहे.

गरीब रुग्णांना स्वाइन फ्लूचे उपचार मोफत मिळण्यावर अखेर शिक्कामोर्तब

खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूवरील उपचार घेताना जीवनावश्यक प्रणालीवर ठेवावे लागलेल्या गरीब रुग्णांना उपचार मोफत मिळणार आहेत.

वाढत्या तापमानातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या कायम

स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठी पोषक असलेली कोरडी व थंड हवा गायब झाली असली तरी स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही.

स्वाइन फ्लूच्या लशीची डॉक्टरांकडून महाग दराने विक्री!

लशीसाठी डॉक्टरांकडून महागडा दर लावला जात असल्यास नागरिकांनी औषधविक्री दुकानामधूनच लस खरेदी करण्याचा आग्रह धरावा, असेही संघटनेने म्हटले आहे.

स्वाइन फ्लूचा प्रकोप; गर्भवती महिलेचा मृत्यू

स्वाइन फ्लूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शुक्रवारी पहाटे घाटी रुग्णालयात ९ महिन्यांच्या गरोदर महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याने खळबळ…

स्वाइन फ्लूग्रस्तांना उपचारांचा खर्च देण्याबद्दलचे निकष अजूनही अस्पष्ट

स्वाइन फ्लूचे उपचार घेणाऱ्या रुग्णांचा खर्च शासन करेल, या घोषणेला दोन आठवडे उलटून गेल्यावरही खर्च द्यायचा निकष ठरलेले नाहीत.