पुण्यात स्वाईन फ्लूचे जानेवारीपासून १२ मृत्यू

पुण्यात स्वाईन फ्लूमुळे आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जानेवारीपासून पुण्यात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या यामुळे १२ झाली आहे.

स्वाईन फ्लूचा प्रकोप रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या?

स्वाईन फ्लूने नागपूरसह राज्यात थैमान घातले आहे. ही फार गंभीर बाब आहे. आम्ही दररोज या आजारामुळे रुग्ण दगावल्याचे वृत्त वाचतो.

पनवेलमध्ये स्वाइन फ्लूचे दोन संशयित रुग्ण

पनवेलमध्ये स्वाइन फ्लूचे दोन संशयित रुग्ण सापडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. सापडलेले संशयित रुग्ण कामोठे येथील महात्मा गांधी मिशन (एमजीएम)…

चंद्रपूर जिल्ह्यत स्वाईन फ्लूचे थैमान

जिल्ह्यात स्वाईन फ्लू ने थमान घातले असून ब्रह्मपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतनचे निदेशक देवराव जयराज येलमुले (४२) यांचा काल, मंगळवारी रात्री…

मुंबईत एकाच दिवसात स्वाईन फ्लूचे तीन बळी

तापमानात सतत होत असलेल्या चढउतारामुळे स्वाइन फ्लू पसरवणाऱ्या विषाणूंचा प्रभाव वाढत असून गुरूवारी एकाच दिवसात स्वाईन फ्लूने तिघांचा मृत्यू झाला.

स्वाइन फ्लूची धोक्याची घंटा

तापमानात सतत होत असलेल्या चढउतारामुळे स्वाइन फ्लू पसरवणाऱ्या विषाणूंचा प्रभाव वाढत असून एकाच दिवसात १६ नवीन रुग्ण आढळल्याने धोक्याची घंटा…

थंडीमुळे स्वाइन फ्लूची डोकेदुखी वाढणार

शहरातील थंडी पुन्हा एकदा वाढली असून, स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठी अधिक पोषक परिस्थिती निर्माण झाल्याने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची डोकेदुखीही वाढली आहे.

स्वाइन फ्लूप्रकरणी शाळांना आदेश

मुंबईतही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनांना दिले आहेत.

शहरात ‘स्वाईन फ्लू’चा धुमाकूळ, चौदा जण दगावले

संसर्गजन्य ‘स्वाईन फ्लू’ने शहरात धुमाकूळ घातला असून आतापर्यंत १४ नागरिकांचे बळी गेले आहेत. सध्याचे वातावरण हे स्वाईन फ्लूचा प्रसार आणि…

संबंधित बातम्या