स्वाईन फ्लूविरोधात पालिकेची दक्षता

राज्यात स्वाइन फ्लूचा वाढता धोका पाहता महापालिकेने स्वाईन फ्लू विरोधातील मोहीम पुन्हा एकदा जोमाने सुरू करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला दिले…

‘स्वाइन फ्लू’चा पाचवा बळी

स्वाइन फ्लूचा कहर वाढण्याची चिन्हे असून गुरुवारी रात्री वारासणी येथील एका रुग्णाचा या आजाराने मृत्यू ओढवला.

राज्याला स्वाइन फ्लूचा विळखा

डिसेंबरच्या मध्यापर्यंत फारसा सक्रिय नसलेला स्वाइन फ्लू नववर्षांत पुन्हा परतला आहे. जानेवारीपासून राज्यात एकूण २७ जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची…

नववर्षांत स्वाइन फ्लूचे ११ बळी

नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच तेलंगणात स्वाइन फ्लूमुळे ११ जणांचे बळी घेतले असून राज्य सरकारने या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी केंद्र…

स्वाईन फ्ल्यूचे शहरात दोन रुग्ण

दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर शहरात स्वाईन फ्ल्यूचे आगमन झाल्याने आरोग्य खाते सजग झाले आहे. स्वाईन फ्ल्यू आजार असलेले दोन रुग्ण शहरातील…

स्वाइन फ्लूने वृद्धेचा मृत्यू

येथील एका खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही महिला ४० वर्षांची होती.

संबंधित बातम्या