नागपूर: पुन्हा चार ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब शहरात आजपर्यंत आढळलेल्या ६४७ रुग्णांपैकी ५६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 22, 2022 11:55 IST
‘स्वाईन फ्लू’ मृत्यूचे प्रमाण ९.६६ टक्क्यांवर; २४ तासात २ रुग्णांची भर जिल्ह्यात २४ तासांत २ नवीन ‘स्वाईन फ्लू’ग्रस्त आढळले. तर शुक्रवारी या आजाराच्या ८ नवीन मृत्यूंवर शिक्कामोर्तब झाल्याने जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत… By लोकसत्ता टीमOctober 2, 2022 12:27 IST
पुणे : डेंग्यू, स्वाइन फ्लूचा ‘ताप’, आता करोना सौम्य ; विषाणूजन्य आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको यंदा करोनाने काहीशी उसंत घेतल्यानंतर मात्र या दोन्ही कीटकजन्य आजारांनी पुन्हा आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 13, 2022 12:52 IST
करोनापेक्षा स्वाईन फ्लूचे बळी अधिक ; मृत्युदर अडीचपट अधिक; आरोग्य विभागाची चिंता वाढली राज्यातील एकूण मृत्यूंपैकी ७६ टक्के ‘स्वाईन फ्लू’चे बळी हे केवळ पाच महापालिका हद्द वा जिल्ह्यांतील आहेत. By महेश बोकडेSeptember 6, 2022 03:36 IST
राज्यात स्वाइन फ्लूचे ९८ बळी; पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण करोना साथरोगाच्या काळात आटोक्यात आलेल्या स्वाइन फ्लूने यंदा राज्यात पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र आहे. By लोकसत्ता टीमAugust 31, 2022 00:02 IST
Swine Flu Symptoms: देशात पुन्हा स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत; वेळीच जाणून घ्या त्याची लक्षणे Swine Flu Symptoms: अनेक राज्यांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. या संसर्गाची लक्षणे आणि चिन्हे सामान्य फ्लू आणि… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 30, 2022 12:31 IST
नागपूरमध्ये स्वाईन फ्लू’चे २० बळी जिल्ह्यात स्वाईन फ्लू हा आजार गंभीर वळणावर पोहोचला आहे. सध्या येथे १० स्वाईन फ्लूग्रस्तांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब झाले. By लोकसत्ता टीमAugust 27, 2022 00:02 IST
सणासुदीवर ‘स्वाईन फ्लू’चे सावट ! आणखी पाच मृत्यूंची नोंद ; रुग्णसंख्या दोनशे पार शहरातील आजपर्यंतच्या ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांची संख्या १२९, ग्रामीण ८२ अशी एकूण २११ रुग्णांवर पोहचली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 19, 2022 16:40 IST
जिल्ह्यात तापाचे रुग्ण वाढले ; स्वाइन फ्लू प्रसाराची भीती विद्यार्थ्यांमधील आजाराचा प्रसार शीघ्रपणे मोठय़ा प्रमाणात होत असून त्यामध्ये स्वाइन फ्लूचा शिरकाव झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमAugust 16, 2022 15:53 IST
स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचा वाढता धोका ; आठ दिवसांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ ; स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या ५८ वाढली ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १३८ रुग्ण आढळले आहेत. तर हिवतापाच्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या ४१२ वर पोहोचली आहे. By लोकसत्ता टीमAugust 16, 2022 15:12 IST
ठाणे जिल्ह्यत स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या ३४२ ; नऊ जणांचा मृत्यू स्वाइन फ्लू आणि करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. By लोकसत्ता टीमAugust 16, 2022 03:16 IST
‘स्वाईन फ्लू’सह करोनाबाधितांनी चिंता वाढवली; एकाचा मृत्यू, दुसऱ्याची प्रकृती स्थिर उपराजधानीत ‘स्वाईन फ्लू’ (एन १, एच १) वाढतच असून रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली आहे. By लोकसत्ता टीमAugust 9, 2022 13:50 IST
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
US Election Results 2024 Live Updates: अमेरिका निवडणुकीतील पहिला निकाल समोर; ट्रम्प आणि कमला हॅरिस यांना समान मते!
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
10 पाकिस्तानमधील कोणत्या वस्तूवर भारत अवलंबून आहे?, तिथे २-३ रुपये किलोच्या भावाने मिळणारी ‘ही’ वस्तू भारतात मात्र ५०-६० रूपये किलो
Sharda Sinha Passes Away : प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
‘भूल भुलैय्या ३’ आणि ‘सिंघम अगेनची’ टक्कर टाळण्यासाठी भूषण कुमार यांनी घेतली होती अजय देवगणची भेट, पण…
Vinod Tawde : भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत विनोद तावडेंचं मोठं विधान; म्हणाले, “ज्या नावाची चर्चा…”