नागपूर : विविध रुग्णालंयामध्ये ४६ ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांवर उपचार सुरू; आतापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू दोन रूग्ण अत्यवस्थ असून जीवनरक्षण प्रणालीवर आहेत, तर ६ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत By लोकसत्ता टीमUpdated: August 5, 2022 17:21 IST
‘स्वाईन फ्लू’च्या एक लाख लससाठ्याची खरेदी; जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू राज्यात जुलैपासून स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 2, 2022 13:45 IST
नागपूर : ‘स्वाईन फ्लू’चा विळखा घट्ट!, तीन दिवसांत २५ नवीन रुग्ण स्वाईन फ्लूग्रस्तांची संख्या आता थेट ५७ रुग्णांवर पोहचली By लोकसत्ता टीमUpdated: August 2, 2022 10:18 IST
‘स्वाईन फ्लू’चा फैलाव ; मुंबईत आठवडय़ाभरात रुग्णसंख्या पाचपट, ठाणे जिल्ह्यात तिसरा बळी अंबरनाथमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने ठाणे जिल्ह्यातील ‘स्वाईन फ्लू’च्या बळींची संख्या तीन झाली आह़े By लोकसत्ता टीमJuly 29, 2022 06:26 IST
स्वाईन फ्लूचा वेगाने फैलाव ; मुंबईत आठवडय़ाभरातच रुग्णसंख्येत सुमारे पाच पटीने वाढ मुंबईत सध्या ‘एच१ एन१’ म्हणजेच स्वाईन फ्लूचा धोका वाढत असून आठ दिवसांतच रुग्णसंख्या सुमारे पाच पटीने वाढून ६२ वर पोहोचली… By लोकसत्ता टीमJuly 29, 2022 03:13 IST
मुंबईत स्वाईन फ्लूचा वेगाने प्रसार; आठवडाभरातच रुग्णसंख्येत सुमारे पाच पटीने वाढ येत्या काळात ही रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 28, 2022 12:12 IST
आता स्वाईन फ्लूचा धोका ; राज्यभर १७३ जणांना संसर्ग, ठाण्यात दोन महिलांचा मृत्यू ज्यात २४ जुलैपर्यंत १७३ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता टीमJuly 26, 2022 06:19 IST
नागपूर : शासकीय रुग्णालयांत ‘स्वाईन फ्लू’ वार्ड नाही; रुग्ण वाढत असतानाही शासन सुस्तच गेल्या महिन्याभरात स्वाईन फ्लूचे तब्बल १४ रुग्ण आढळले. त्यातील १२ रुग्ण हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. By लोकसत्ता टीमJuly 23, 2022 07:49 IST
नागपूर : …आता ‘स्वाईन फ्लू’चा धोका, सहा दिवसांत ८ रुग्ण आढळले ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांची संख्या १४ वर पोहचली By लोकसत्ता टीमJuly 22, 2022 09:22 IST
कोविडनंतर पुन्हा लक्षणं दिसल्यास असू शकतो स्वाईन फ्लू; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती मुंबईत करोना होऊन गेलेल्या रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्यानंतर पुन्हा तपासणी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2021 11:10 IST
गर्भवतींचे स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरण ठप्प सरकारी रुग्णालयांत ‘स्वाईन फ्लू’ प्रतिबंधात्मक लसीचा पाच महिन्यांपासून तुटवडा निर्माण झाला By महेश बोकडेUpdated: October 22, 2017 05:45 IST
स्वाइन फ्लू संसर्गापासून बचावासाठी लसींच्या मागणीत वाढ वर्षांमध्ये स्वाइन फ्लूमध्ये जवळपास १ हजार ५८६ लोकांचा बळी गेला आहे. By पीटीआयSeptember 16, 2017 05:52 IST
US Election Results 2024 Live Updates: महासत्तेची रणधुमाळी, जॉर्जियात घमासान; ट्रम्प व हॅरीस यांच्यात काँटे की टक्कर!
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
10 पाकिस्तानमधील कोणत्या वस्तूवर भारत अवलंबून आहे?, तिथे २-३ रुपये किलोच्या भावाने मिळणारी ‘ही’ वस्तू भारतात मात्र ५०-६० रूपये किलो
राहुल यांच्या ‘गॅरंटी’आधी महायुतीची ‘दशसूत्री’, कोल्हापूरच्या सभेत आश्वासनांचा पाऊस; मविआची आज मुंबईत सभा