टी 20

टी-२० हा क्रिकेट खेळामधील एक विशिष्ट फॉरमॅट आहे. नावामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे यामध्ये २० षटकांचा समावेश असतो. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांपेक्षा कमी षटकांचा सामन्यांचा समावेश असल्याने सध्याच्या युवा पिढीचा टी-२० सामने खेळण्याकडे कल वाढत आहे. शेवटचा बेन्सन आणि हेजेस कप २००२ मध्ये खेळला गेला. यामध्ये टी-२० सामन्यांप्रमाणे कमी षटक होते. पुढे २००३-०४ मध्ये इंग्लंडमध्ये देशांतर्गत पद्धतीने टी-२० सामने खेळायला सुरुवात झाली. ५ ऑगस्ट २००४ रोजी इंग्लड आणि न्यूझीलंड यांच्या महिला संघांमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला गेला. त्यानंतर फेब्रुवारी २००५ मध्ये न्यूझीलंडमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला पुरुषी आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला गेला. त्यानंतर २००७ मध्ये आयसीसी या संस्थेद्वारे आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक स्पर्धेमुळे जगभरामध्ये टी-२० फॉरमॅटची लोकप्रियता वाढली. भारतामध्ये २००८ मध्ये आयपीएल क्रिकेट फेंचायझी लीगला सुरुवात झाली. यामुळे भारतामध्ये टी-२० सामने खेळण्याचे प्रमाण वाढले. आज कसोटी, एकदिवसीय सामन्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि राज्यस्तरावर टी-२० सामन्यांचे आयोजन केले जाते. Read More
IPL 2025 Opening Ceremony Date, Time and Live Streaming Details in Marathi
IPL 2025 Opening Ceremony Date: उद्घाटन सोहळा कुठे, कधी आणि कोणते कलाकार सहभागी होणार?

IPL 2025 Opening Ceremony Live Streaming Details: आयपीएल २०२५ हंगामाच्या उद्घाटन सोहळ्यात अनेक कलाकार सहभागी होणार आहेत.

Pakistan vs New Zealand 3rd T20I Score
Pakistan vs New Zealand: अखेर पाकिस्तानचा विजय झाला; तिसऱ्या टी-२० मध्ये हसन नवाझचं झंझावाती शतक

Pakistan vs New Zealand 3rd T20I Score: पहिल्या दोन सामन्यात पराभवाची चव चाखावी लागल्यानंतर पाकिस्तानच्या संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात जोरदार…

richa ghosh
WPL 2025: रिचा-स्नेहची झुंज व्यर्थ; गतविजेत्या बंगळुरूचं आव्हान संपुष्टात

ऋचा घोष आणि स्नेह राणा यांच्या तडाखेबंद खेळींनंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत उत्तर प्रदेश संघाविरुद्ध पराभवाला…

UP vs DC WPL 2025 Match Highlights
UPW vs DC WPL Highlights : सदरलँड-कापच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने मारली बाजी, यूपीचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव

WPL 2025 UP vs DC Match Highlights : या सामन्यात यूपीनेन प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६६ धावा केल्या होत्या.…

DC vs RCB WPL 2025 Match Highlights
WPL 2025 DC vs RCB Highlights : सलग दुसऱ्या सामन्यात आरसीबीचा दणदणीत विजय, स्मृतीच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीचा उडवला धुव्वा

WPL 2025 DC vs RCB Highlights : प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने १९.३ षटकांत १४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने १६.२ षटकांत…

Gujarat Giants beat UP Warriors
WPL 2025 GG vs UPW : गुजरात जायंट्सचा ऐतिहासिक विजय! यूपी वॉरियर्सविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना नोंदवला पहिला विजय

WPL 2025 GG vs UPW : गुजरातच्या विजयात सर्वात मोठे आणि महत्त्वाचे योगदान कर्णधार अ‍ॅशले गार्डनरचे होते, जिने फलंदाजीत ५२…

WPL 2025 Gujarat Giants vs UP Warriorz Highlights Score Highlights in Marathi WPL 2025 GG vs UPW Highlights
WPL 2025 GG vs UPW Highlights : गुजरात जायंट्सने घडवला इतिहास!यूपी वॉरियर्सचा केला दारुण पराभव

GG vs UPW WPL 2025 Highlights : वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करत…

IPL 2025 Schedule Announce : IPL 2025 Fixtures, Complete Matches Schedule
IPL 2025 Schedule : आयपीएल २०२५ चे वेळापत्रक जाहीर! २२ मार्चपासून रंगणार थरार, सलामीच्या लढतीत ‘हे’ दोन संघ आमनेसामने

IPL 2025 Matches Schedule and Fixtures Updates : आयपीएलच्या १८वा हंगाम यंदा १३ शहरांमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक फ्रँचायझीच्या…

Trent Boult unique record 1st player to win four T20 titles with four different teams of the Mumbai Indians franchise
Trent Boult Unique Record : ट्रेंट बोल्टने केला जगातील सर्वात अनोखा विक्रम, एकाच फ्रँचायझीच्या चार संघांसह नोंदवला खास पराक्रम

Trent Boult Unique Record in T20 : वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने जगातील सर्वात अनोखा विक्रम केला आहे. त्याने एका फ्रँचायझीच्या…

MI Capetown SAT20
मुंबई इंडियन्सचा आफ्रिकेतही डंका; खणखणीत खेळासह जेतेपदाची कमाई

MI Capetown vs Sunrisers Eastern Cape SAT20: मुंबई इंडियन्स संघाचेच मालक असलेल्या एमआय केपटाऊन संघाने दक्षिण आफ्रिकेतल्या टी२० स्पर्धेत जेतेपदावर…

Harshit Rana says about concussion substitute I am not bothered response after IND vs ENG 1st ODI
IND vs ENG : ‘मी अशा गोष्टीकडे अजिबात…’, कन्कशन वादावर बोलताना हर्षित राणाने टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर

IND vs ENG Harshit Rana : हर्षित राणाने गेल्या तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या टी-२०…

Varun Chakravarthy is tied with Adil Rashid for second place in the ICC T20I bowling rankings
ICC T20 Rankings : वरुण चक्रवर्तीची ICC टी-२० क्रमवारीत कमाल, तब्बल ‘इतक्या’ स्थानांची घेतली झेप

ICC T20 Rankings Updates : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत अप्रतिम कामगिरी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीला यावेळी आयसीसी क्रमवारीतही मोठा फायदा झाला आहे.…

संबंधित बातम्या