टी-२० वर्ल्ड कप २०२४

कसोटी आणि एकदिवसीय यांच्यामध्ये खूप जास्त षटकांचा समावेश असतो. २००० सालानंतर खेळाडूंना क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये काहीतरी नवीन हवं होतं. याची कसर टी-२० सामन्यांनी भरुन काढली. यामध्ये फक्त २० षटक असल्यामुळे क्रिकेटपटूंना नव्या पद्धतीने खेळण्याचा अनुभव मिळत होता. इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळत असताना टी-२० फॉरमॅटचा उदय झाला. २००४-०५ च्या आसपास टी-२० सामने खेळायला क्रिकेटपटूंनी सुरुवात केली. या फॉरमॅटला मिळणाऱ्या लोकप्रियतेकडे पाहून आयसीसीने आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० सामन्यांचे आयोजन करायला सुरुवात केली. पुढे २००७ मध्ये त्यांनी टी-२० विश्वचषकाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पहिली आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळली गेली. याच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव करत भारतीय संघाने विजेतेपद मिळवले. दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये जगभरातील देश सहभागी होत असतात. आयसीसीच्या इतर कार्यक्रमांनुसार यामध्ये बदल केले जातात. उदा. २०११ मध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा असल्याने २०११ च्या जागी २०१० मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गतवर्षी इंग्लंडच्या संघाने २०२२ च्या आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला. Read More
Samson's disclosure about Rohit Sharma
Sanju Samson : मी फायनल खेळणार होतो पण टॉसच्या आधी १० मिनिटं… संजू सॅमसनने सांगितला किस्सा प्रीमियम स्टोरी

Sanju Samson on Rohit Sharma : संजू सॅमसनला टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये खेळवले जाणार होते. मात्र, टॉसच्या १० मिनिटे…

Womens T20 World Cup 2024 Prize Money List
Womens T20 World Cup 2024 : विश्वविजेत्या न्यूझीलंडवर पैशांचा वर्षाव! भारतासह इतर संघांना किती मिळाली रक्कम? जाणून घ्या

Womens T20 World Cup 2024 : यावेळी आयसीसीने महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची बक्षीस रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट केली होती.…

SA vs NZ Women World Cup Final 2024 Highlights
SA vs NZ : क्रिकेट जगताला मिळाला नवा विश्वविजेता! न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर मात करत पटकावलं पहिलं जेतेपद

SA vs NZ Women T20 World Cup 2024 final : या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५८ धावा…

West Indies Women vs New Zealand Women, 2nd Semi Final Chinelle Henry viral video
WI vs NZ : धक्कादायक! झेल घेताना खेळाडूच्या चेहऱ्यावर आदळला वेगवान चेंडू, VIDEO होतोय व्हायरल

WI vs NZ Chinelle Henry Video : महिला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. स्पर्धेतील दुसऱ्या…

WI vs NZ 2nd Semi final New Zealand Women beat West Indies womens by 8 runs and enter final in Womens T20 World Cup 2024
WI vs NZ : न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत पटकावलं फायनलचं तिकीट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार जेतेपदाची लढत

WI vs NZ New Zealand enter final : महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम फेरीतील दोन संघ निश्चित झाले आहेत.…

South Africa Beat Australia Women Team by 8 Wickets and Enters Finals of ICC Womens T20 World Cup 2024
RSAW vs AUSW: बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत दाखल, आफ्रिकन संघाने घेतला मोठा बदला

RSAW vs AUSW: महिला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

IND vs AUS Team India Coach Amol Muzumdar
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय कोचच्या पाकिस्तानला शुभेच्छा, कट्टर प्रतिस्पर्ध्याच्या विजयासाठी चाहत्यांकडून प्रार्थना

IND vs AUS Amol Muzumdar : महिला टी-२० विश्वचषक २०२४ मधील १९वा सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा सामना सोमवारी खेळला जाणार…

IND vs AUS Harmanpreet Kaur reaction on India defeat
IND vs AUS : ‘जेव्हा मी आणि दीप्ती फलंदाजी करत होतो, तेव्हा…’, हरमनप्रीत कौरने सांगितले भारताच्या पराभवाचे कारण

IND vs AUS Harmanpreet Kaur : भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर शेवटच्या षटकापर्यंत क्रीजवर राहिली, पण संघाला विजयापर्यंत नेऊ…

IND W vs AUS W Radha Yadav Took Stunning Catch as Renuka Singh Took 2 Wickets India vs Australia Watch Video
IND W vs AUS W: राधा यादवचा कमाल डायव्हिंग कॅच, रेणुका सिंगच्या सलग २ चेंडूत २ विकेट, पाहा VIDEO

India Women vs Australia Women: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातही राधा यादवने उत्कृष्ट झेल टिपत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राधाच्या या कॅचचा व्हीडिओ…

India Women vs Australia Women T20 World Cup 2024 highlights in Marathi
IND-W vs AUS-W Highlights : ऑस्ट्रेलियाने रोमांचक सामन्यात भारताचा उडवला धुव्वा, टीम इंडिया कशी पोहोचणार उपांत्य फेरीत? जाणून घ्या

India Women vs Australia Women Highlights : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १५२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात…

India vs Australia Womens T20 World Cup 2024 Semifinal Scenario for Team india Need Big win by 60 Runs
IND W vs AUS W: भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरूद्ध किती धावांनी विजय आवश्यक? कसं आहे समीकरण

T20 Women’s World Cup 2024: महिला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारत किंवा न्यूझीलंड यांच्यापैकी एकाने अखेरचा सामना गमावल्यास, दुसरा संघ…

Rishabh Pant Statement on T20 World Cup Final Injury Antics Told Physio I was Acting Rohit Sharma Claim Watch Video
Rishabh Pant: “शक्य तितका वेळ काढ…”, ऋषभ पंतचा टी-२० वर्ल्डकप फायनलमधील खोट्या दुखापतीबाबत खुलासा, फिजिओला पाहा काय म्हणाला होता?

Rishabh Pant on Fake Injury: ऋषभ पंतने टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये झालेल्या दुखापतीवर पहिल्यांदाच मौन सोडले आहे. त्याच्याबद्दल रोहित…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या