Page 54 of टी-२० वर्ल्ड कप २०२४ News
“विराटने तर आधीच पराभव मान्य केलेला. तो प्रत्येक चेंडूवर कसा वाचला हे त्याला माहिती किंवा देवाला ठाऊक,” असा टोलाही लगावला.
अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर पाकिस्ताननं ४५ धावांनी मिळवला विजय.
एका व्हिडिओमध्ये शोएब अख्तरनं ही प्रतिक्रिया दिली.
सुपर १२ फेरीत इंग्लंडनं श्रीलंकेला पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश नोंदवला.
शारजाहच्या मैदानावर इंग्लंडनं श्रीलंकेला २६ धावांनी मात दिला.
एका VIDEOद्वारे गंभीरनं भारताच्या फलंदाजी, गोलंदाजी विभागावर टीका केली आहे
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर विराट म्हणाला…
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी स्टँड्समध्ये उपस्थित होता, सामन्यानंतर मलिक…
गावसकर म्हणाले, “न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ‘हे’ दोन बदल करणं अत्यंत आवश्यक.”
दुबईच्या क्रिकेट मैदानावर पाकिस्तानने अफगाणिस्तानला ५ गड्यांनी मात दिली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा मोठी चाल खेळण्याच्या तयारीत!
डीकॉकचा आयपीलच्या मुंबई इंडियन संघातील सहकारी आणि वेस्ट इंडिजचा खेळाडू कायरन पोलार्डने प्रतिक्रिया दिलीय.