Page 56 of टी-२० वर्ल्ड कप २०२४ News
कोलकाता येथे त्यानं शेवटचा वनडे सामना खेळला होता.
टी-२० विश्वचषकासाठी महेंद्रसिंह धोनीची भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सराव सामन्यात घडलेली ही घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
महेंद्रसिंह धोनीच सोडवू शकतो टीम इंडियाचा ‘हा’ गोंधळ
भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज केएल राहुल चांगलाच फॉर्मात आहे.
विराटनं सोशल मीडियावर एक VIDEO शेअर केला, यात त्यानं धवन फलंदाजीला आल्यानंतर कसा खेळतो हे दाखवलं.
स्कॉटलंडने जबरदस्त कौशल्य दाखवत बांगलादेशला ६ धावांनी मात दिली.
ओमानचा कर्णधार जीशान मकसूद ठरला सामनावीर
२४ ऑक्टोबरला भारत-पाक सामना होणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी शोएब अख्तरनं..
एकापाठोपाठ एक होत असलेल्या या घटनांमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) डोकेदुखीमध्ये भर पडली आहे.
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान २४ ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत.
याआधी तो स्टँडबाय खेळाडूंमध्ये होता, पण आता त्यानं ‘या’ खेळाडूचा पत्ता कट केला आहे.