Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

India-T20-World-Cup-2024-Victory-Parade
22 Photos
मरिन ड्राइव्हचा रोड शो ते वानखेडेवरील विजयी डान्स, मुंबईकरांसह टीम इंडियाचा जल्लोष! पाहा सर्व फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर भारतीय संघ आता मुंबईत दाखल झाला. जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघाचं मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले.

Jasprit Bumrah Statement on T20I Retirement
रोहित, विराट, जडेजानंतर बुमराहचं निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, स्षष्ट शब्दात सांगत म्हणाला, “मी आता…”

Jaspit Bumrah: टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली…

Virat Rohit Awesome Dance Video
विराट-रोहितचे पाय थिरकले अन् संपूर्ण टीम इंडियाने डान्स करत केलं भन्नाट सेलिब्रेशन; वानखेडेवरील व्हायरल VIDEO

Virat Rohit Dance Video : विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतीय संघासाठी दीर्घकाळापासून एकमेकांसोबत क्रिकेट खेळत आहेत. दोघांची मैत्रीही घट्ट…

Rohit Sharma Mother Showers Kisses on Son During World Cup Victory Celebration
VIDEO: आईचं प्रेम! विश्वविजेत्या लेकाला पाहताच मायेने कुरवाळलं, आजारी असतानाही लेकासाठी वानखेडेवर हजर

Rohit Sharma Mother: भारतीय कर्णधार रोहित शर्माने मुंबईत सत्कार समारंभात त्याच्या आईची भेट घेतली. आपल्या मुलाला भेटताच भावूक झालेल्या आईने…

Virat recalls 15 years with Rohit
Victory Parade : “मी १५ वर्ष रोहितबरोबर खेळतोय, त्याला इतकं भावुक कधीच पाहिलं नाही…’, विराटकडून हिटमॅनचं कौतुक

Virat Kohli Emotional Speech : टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये चॅम्पियन ठरलेल्या टीम इंडियाचा मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर भव्य सत्कार समारंभ…

Team india Victory Parade Updates open bus road show at Marine Drive and Wankhede
रोड शोनंतर मरीन ड्राईव्हची कशी आहे परिस्थिती? चपलांचा ढीग अन्… VIDEO मध्ये पाहा क्वीन नेकलेसवरील सद्यस्थिती!

India T20 World Cup 2024 Victory Parade Updates : या रोड शोसाठी हजारो क्रिकेट चाहते आले होते. त्यामुळे रस्त्यांवर प्रचंड…

Maharashtrachi Hasyajatra fame Prasad Khandekar share unforgettable experience with the world champion Indian team
Video: “हार्दिकने माझ्याकडे बघून…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याला विश्वविजेत्या भारतीय संघाचा आला अविस्मरणीय अनुभव, म्हणाला…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याबरोबर नेमकं काय घडलं? वाचा…

I am so sorry Mumbai fan girl apologises to Hardik Pandya after T20 World Cup heroics video
‘मी हार्दिकची माफी मागते…’, टी-२० विश्वचषकानंतर लाइव्ह टीव्हीवर चाहतीने ‘त्या’ चुकीसाठी पंड्याला जोडले हात

Fan Girl Apologizes to Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या चाहतीने त्याची माफी मागितली आहे. या चाहतीने आयपीएल २०२४ दरम्यान हार्दिक…

Marathi actor jitendra joshi reaction on indian cricket team parade after winning t20 world cup
“खरंतर हे मागच्या वर्षीच अपेक्षित होतं…”, विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची विजयी मिरवणूक पाहून जितेंद्र जोशीची प्रतिक्रिया

अभिनेता जितेंद्र जोशींनी जुन्या आठवणींना दिला उजाळा

Bumrah to compete with Rohit Sharma
आयसीसीच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’चे नामांकन जाहीर, रोहितला बुमराहसह ‘हा’ खेळाडू देतोय टक्कर, कोण मारणार बाजी?

ICC Player of the month Award : आता टी-२० विश्वचषक २०२४ संपल्यानंतर, आयसीसीने तीन खेळाडूंना जून महिन्यासाठी प्लेअर ऑफ द…

Team india Victory Parade Updates open bus road show at Marine Drive and Wankhede
VIDEO : मरीन ड्राईव्हवर गर्दीचा उच्चांक! मुंबई पोलिसांनी व्हिडिओ शेअर करत मुंबईकरांना केलं महत्त्वाचं आवाहन, म्हणाले…

भारतीय क्रिकेट संघाने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक आणि १३ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. विजयाचा हा आनंद साजरा करण्यासाठी आज…

Hardik Pandya and Wankhede
“हार्दिक….हार्दिक….”, ज्या वानखेडेवर हिणवलं त्याच मैदानावर नावाचा जयघोष; हार्दिक पंड्या म्हणाला… प्रीमियम स्टोरी

India T20 World Cup 2024 Victory Parade Updates : भारतीय क्रिकेट संघाने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक आणि १३ वर्षांनंतर आयसीसी…

संबंधित बातम्या