Team India : अर्शदीप सिंगचे मोहालीत ‘ग्रँड वेलकम’, ढोल-ताशांच्या गजरातील जंगी स्वागताचा VIDEO व्हायरल Arshdeep Singh’s grand welcome : मुंबईतील विजय परेडनंतर अर्शदीप सिंगचे शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावराही जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पंजाब… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 7, 2024 00:08 IST
“क्रिकेटपटू पैशांसाठी…”, भारतीय संघाला ११ कोटींचे बक्षीस जाहीर होताच विरोधकांची टीका आयसीसी टी-२० विश्वचषकात विश्वविजय प्राप्त केलेल्या भारतीय संघाला महाराष्ट्र सरकारच्या वतीने ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 6, 2024 13:15 IST
अग्रलेख: उन्माद आणि उसासा गर्दी जमवून ज्यांना शक्तिप्रदर्शनच करायचे असते, त्यांना ना या यंत्रणांशी देणेघेणे असते, ना इथल्या या गर्दीशी… By लोकसत्ता टीमJuly 6, 2024 01:30 IST
मुंबई : भारतीय संघाच्या विजयी मिरवणुकीत ७ ते ८ लाख क्रिकेटप्रेमी भारतीय संघाच्या विजयी मिरवणुकीत सुमारे सात ते आठ लाख क्रिकेटप्रेमी सहभागी झाल्यामुळे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांची प्रचंड दमछाक झाली. By लोकसत्ता टीमJuly 5, 2024 19:20 IST
‘गेले ६ महिने माझ्यासाठी खूप…’, हार्दिक पंड्या पंतप्रधान मोदींशी बोलताना झाला भावुक, पाहा VIDEO Hardik Pandya and PM Modi Video : ४ जुलै २०२४ ही तारीख भारतीय संघासाठी संस्मरणीय ठरली. चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी चाहते रस्त्यावर… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 5, 2024 19:04 IST
Vidhan Bhavan Live: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबेचा विधीमंडळात सत्कार Live भारतीय संघाने टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर काल (४ जुलै) मुंबईत त्यांची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर आज विधीमंडळात भारतीय… 01:59:35By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2024 09:38 IST
‘आमच्या लोकसंख्येपेक्षा अधिक लोक तर टीम इंडियाच्या पार्टीला…’, व्हिक्टरी परेडवर क्रिकेट आइसलँडचे मजेशीर ट्वीट Cricket Iceland Funny Tweet : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील ट्रॉफीवर भारतीय संघाने नाव कोरले. यानंतर गुरुवारी टीम भारतीय संघ… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 5, 2024 17:46 IST
Team India Meets CM Shinde: भारतीय संघातील खेळाडू वर्षा निवासस्थानी, मुख्यमंत्र्यांनी केला सत्कार भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्याची भेट घेतली.… 02:28By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 5, 2024 18:03 IST
VIDEO: टी-२० वर्ल्डकप सामन्यांमध्ये कोणी गार्डनमध्ये फिरलं का? रोहित शर्मा म्हणाला, “मला असा संघ मिळाला…” Rohit Sharma: भारतीय संघाचा कर्णधार आणि गार्डनमध्ये फिरणारी मुलं हे समीकरण आपल्या सर्वांनाच माहिती आहे. भारताच्या विजयी परेडनंतर वानखेडेवरही रोहितला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: July 5, 2024 17:43 IST
Virat Kohli : टीम इंडियाच्या व्हिक्टरी परेडनंतर विराटने आपल्या ‘द्रोणाचार्यां’ची घेतली गळाभेट, फोटो होतोय व्हायरल Virat Kohli Meets Childhood Coach : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने संघाच्या विश्वचषक विजेतेपदाचा आनंद… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 5, 2024 16:11 IST
VIDEO: जगज्जेत्या कर्णधाराचं घरी साजेसं स्वागत; बालपणीच्या मित्रांनी केला सॅल्युट, फुलांनी सजवलं घर Rohit Sharma Grand Welcome at Home Video: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार कर्णधार रोहित शर्माचं मुंबईतील त्याच्या राहत्या घरी खास स्वागत… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: July 5, 2024 15:56 IST
१६ तासांचा प्रवास, दिवसभर सेलिब्रेशन अन् विराट पुन्हा लंडनला रवाना, जाणून घ्या काय आहे कारण? VIDEO व्हायरल Virat Kohli airport video viral : विराट कोहली टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियासह १६ तासांच्या हवाई प्रवासानंतर गुरुवारी ४ जुलै… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 5, 2024 14:59 IST
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
Crime News : क्रौर्याचा कळस! सुनेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सासऱ्यांनी मिरची पावडर टाकली, सासूने दिले रॉडचे चटके; कुठे घडली घटना?
तेजश्री प्रधानने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील मंगळसूत्र ठेवलंय जपून, कारण सांगत म्हणाली, “माझ्या आयुष्यातली…”
कपडे फाटले तरी त्या थांबल्या नाही; एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
9 लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
Year Ender 2024 : काहींची आत्महत्या, तर काहींना हृदयविकाराचा झटका; २०२४ मध्ये ‘या’ लोकप्रिय कलाकारांचे झाले निधन
Credit Card Interest Rate : क्रेडिट कार्ड बिल वेळेवर न भरल्यास, ३० टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आकारण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी फ्रीमियम स्टोरी
Cyber Crime: काय सांगता? वर्षभरात ४२९ करोडचा नागरिकांना गंडा; ३७ हजार तक्रारी, नेमकं सायबर पोलीस काय म्हणाले? वाचा..
भयानक! महिलेने ऑनलाईन मागवलं घरगुती सामान; मात्र बॉक्स उघडताच समोर व्यक्तीचा मृतदेह अन् १.३ कोटींचे खंडणी पत्र