टी-२० वर्ल्ड कप २०२४ Photos

कसोटी आणि एकदिवसीय यांच्यामध्ये खूप जास्त षटकांचा समावेश असतो. २००० सालानंतर खेळाडूंना क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये काहीतरी नवीन हवं होतं. याची कसर टी-२० सामन्यांनी भरुन काढली. यामध्ये फक्त २० षटक असल्यामुळे क्रिकेटपटूंना नव्या पद्धतीने खेळण्याचा अनुभव मिळत होता. इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळत असताना टी-२० फॉरमॅटचा उदय झाला. २००४-०५ च्या आसपास टी-२० सामने खेळायला क्रिकेटपटूंनी सुरुवात केली. या फॉरमॅटला मिळणाऱ्या लोकप्रियतेकडे पाहून आयसीसीने आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० सामन्यांचे आयोजन करायला सुरुवात केली. पुढे २००७ मध्ये त्यांनी टी-२० विश्वचषकाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पहिली आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळली गेली. याच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव करत भारतीय संघाने विजेतेपद मिळवले. दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये जगभरातील देश सहभागी होत असतात. आयसीसीच्या इतर कार्यक्रमांनुसार यामध्ये बदल केले जातात. उदा. २०११ मध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा असल्याने २०११ च्या जागी २०१० मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गतवर्षी इंग्लंडच्या संघाने २०२२ च्या आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला. Read More
rohit sharma mother skips visit to doctor for indian cricket team parade celebration t20 world cup showers son with kisses in adorable video
13 Photos
PHOTO : रोहित शर्माच्या आईचे ‘ते’ शब्द वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; डॉक्टरांची अपॉईंमेंट सोडून माऊली पोहोचली लेकाच्या भेटीला

Rohit Sharma’s Mother Got Emotional: टीम इंडियाने ३० जूनच्या दिवशी रात्री मिळवलेला विजय क्रीडा रसिक कधीही विसरणार नाहीत असाच होता.…

India-T20-World-Cup-2024-Victory-Parade
22 Photos
मरिन ड्राइव्हचा रोड शो ते वानखेडेवरील विजयी डान्स, मुंबईकरांसह टीम इंडियाचा जल्लोष! पाहा सर्व फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर भारतीय संघ आता मुंबईत दाखल झाला. जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघाचं मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले.

PM Modi and team india
10 Photos
BCCI कडून पंतप्रधान मोदींना ‘नमो १’ जर्सी बहाल, टीम इंडियाच्या बैठकीत काय झालं?

टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. (Photo…

sanjana-Ganesan-jasprit-bumrah-net-worth-sports-anchor
10 Photos
स्प्लिट्सव्हिला ते स्पोर्ट्स अँकर, नंतर लोकप्रिय क्रिकेटपटूशी लग्न; जाणून घ्या कसा होता संजना गणेशनचा प्रवास?

जाणून घेऊया कसा होता प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनचा स्प्लिट्सव्हिला ते स्पोर्ट्स अँकरिंगचा प्रवास.

t20-world-cup-champions-rohit-sharma-captain
18 Photos
रोहित शर्माचे नवे फोटो पाहून चाहत्यांना आठवली त्याची विसरण्याची सवय; म्हणाले, “भावा येताना फक्त…”

रोहित शर्माच्या विश्वचषकातील ऐतिहासिक कामगिरीमुळे रोहित शर्माला त्याच्या फॅन्सने ‘मुंबईचा राजा’ अशी उपाधी दिली आहे.

who is the richest cricketer Virat Kohli or Rohit Sharma
10 Photos
PHOTOS : विराट कोहली रोहित शर्मापेक्षा किती पटीने आहे श्रीमंत? जाणून घ्या दोघांची एकूण संपत्ती

Virat Kohli and Rohit Sharma Net Worth : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही…

Virat Rohit Retires From T20I
9 Photos
Virat Rohit Retire : विराट रोहितच्या T20I अध्यायाची सांगता, विजेतेपदासह घेतला संस्मरणीय निरोप, पाहा PHOTOS

Virat Rohit Retires From T20I : टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कप २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. यासोबतच विराट कोहली आणि…

india-vs-australia-t20-world-cup-2024
9 Photos
१९ नोव्हेंबर विसरून भारत आता लक्षात ठेवणार ‘२४ जून’ ऑस्ट्रेलियाला हरवत भारतीय संघाने जिंकली चाहत्यांची मनं; पाहा फोटो

सेंट लुसिया स्टेडियम येथे भारताकडून ऑस्ट्रेलियाला २४ धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह भारताने आता टी-२० विश्वचषक २०२४ चा उपांत्य…

foreigner-cricketers-married-indian-women
10 Photos
T20 WC 2024: ‘या’ परदेशी क्रिकेटपटूंनी भारतीय महिलांशी केला प्रेमविवाह; यादीत अनेक पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश

सध्या संपूर्ण जगभरात टी20 वर्ल्डकपचा उत्साह पाहायला मिळतोय. असंख्य क्रिकेटप्रेमी त्यांच्या आवडत्या संघांना पाठिंबा देत आहेत.

south-africa-into-semi-finals-t20-wc
8 Photos
दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचताच केला मोठा विक्रम, टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

२४ जून रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिजचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने ३ विकेट राखून वेस्ट इंडिज…

ताज्या बातम्या