टॅबलेट्स News
एका टॅब्लेटची किंमत सुमारे साठ ते सत्तर हजार रुपये असल्याचे सांगण्यात येते.
१५ दिवसांत टॅब सुविधा पूर्ववत न झाल्यास महाज्योतीच्या कार्यालयापुढे समता परिषदेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही अधिकारी ओबीसी…
Xiaomi Pad 6 मध्ये स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेट, १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि अन्य फीचर्स देण्यात आले आहेत.
टॅबची वितरण प्रक्रिया रखडण्यामागचे कारण ओबीसी विकास तथा सहकारमंत्री अतुल सावे यांच्या या आठवड्याच्या शेवटी येणाऱ्या वाढदिवसाशी जोडले जात असून…
Tablet News: जर तुम्ही चांगल्या आणि स्वस्तातील टॅबलेटच्या शोधात असाल तर आज आपण २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील टॅबलेट कोणकोणते…
बांसी या किशोरवयीन मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घालणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या गावातला फेरफटका…
आता बाजारात धुमाकूळ घालणार नोकियाचा सर्वात स्वस्त टॅबलेट.
लेनोव्हाने आपल्या सीरिजमध्ये आणखी एक दमदार टॅबलेट भारतीय बाजारात आणला आहे.
डॉक्टरांना भेटवस्तू वा ‘फ्रीबी’ म्हणून औषध कंपन्यांकडून दिली जाणारी लाच, हे खरे दुखणे. त्यावर नवा कायदा येऊनही भागणार नाही. अंमलबजावणी…
निवडणुकीला सात महिन्यांचा कालावधी असताना उशिरा का होईना राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली
‘टॅब्लेट’च्या चलतीमुळे दोन वर्षांपूर्वी मंदावलेल्या ‘डेस्कटॉप’ संगणकाच्या बाजारपेठेत पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. ‘पर्सनल काँप्युटर’च्या व्यवसायात गेली दोन वर्षे प्रतिवर्षी…