महाराष्ट्राच्या सर्व शहरांत- मुंबई/पुण्याच्या बाहेर औद्याोगिक विकास झाला नाही, तर महानगरांवरला भार अधिकच वाढेल, म्हणून सहा प्रकारच्या उद्याोगांना राज्याच्या सहा प्रशासकीय…
ऊर्जा क्षेत्रामध्ये पारंपरिक तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञान यांबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्र-अध्ययन तंत्रामुळे विद्याुत निर्मिती, पारेषण आणि वितरण व्यावहारिकदृष्ट्या खूपच सुलभ झाले आहे.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, हे वृत्त ( लोकसत्ता- २२ डिसेंबर) वाचले. राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेवर प्रकाश टाकणारा अहवाल भारताचे नियंत्रक व…