taiwan earthquake
तैवानमध्ये भूकंपात बेपत्ता लोकांची शोधमोहीम अद्याप सुरू

तैवानमधील बुधवारच्या भूकंपानंतर अद्यापही बेपत्ता असलेल्या अनेक लोकांच्या शोधाची मोहीम दुसऱ्या दिवशी, गुरुवारीही सुरू होती.

Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याला भूकंप होण्यापूर्वी अंदाज येतो आणि तो पळत सुटतो. त्यानंतर…

taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?

बुधवारी सकाळी तैवानच्या पूर्व किनार्‍याला ७.४ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. गेल्या २५ वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

chinese premier li qiang threat to taiwan in china npc 2024
लेख : तैवानच्या ‘घासा’साठी चीन किती अधीर?

तैवानच्या सामुद्रधुनीत चिनी युद्धनौका वाढल्या आहेतच, पण राजकीय कारवायाही वाढू शकतात आणि ‘एकीकरणा’च्या हेक्यासाठी तैवानी नेतेही टिपले जाऊ शकतात..

taiwan india relations marathi news, india benefits from ties with taiwan in marathi, taiwan india benefits in marathi
तैवानशी वाढत्या जवळिकीने भारताला काय मिळेल?

या जवळिकीने चीन नाराज होणारच, कारण आधीच तैवानशी चीनचा तणाव वाढला आहे… पण तैवानी ‘चिप’ उद्योगाच्या संभाव्य गुंतवणुकीखेरीज अन्य काही…

china taiwan dispute marathi news, china taiwan marathi news, china taiwan war marathi news
चीन- तैवान वाद वाढणे जगासाठी चिंताजनक आहे, कारण…

चीन तैवानमध्ये ‘स्वतंत्र तैवान’वादी पक्ष पुन्हा सत्तेत आल्यामुळे चीनला राग आला असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे चीन अधिकाधिक आक्रमक भूमिका घेईल,…

william lai wins taiwan presidential election but party loses control of legislature
अन्वयार्थ : तैवानचा आश्वासक कौल

चीनच्या नवविस्तारवादी धोरणामध्ये तैवानवर कब्जा करणे हे प्राधान्याने येते. तैवानला ‘वाचवण्या’चा वसा अमेरिकेने घेतल्यामुळे चीन अधिक बिथरला आहे.

Taiwan election Lai Ching-te wins presidential election China aggressive
विश्लेषण: तैवानचा कौल लोकशाहीसाठी… आता चीन काय करणार? नव्या अध्यक्षांसाठी जबाबदारी किती कठीण?

भावी अध्यक्ष लाई चिंग-ते (जे विल्यम या ख्रिश्चन नावानेही ओळखले जातात) यांचा मार्ग सुकर असणार नाही.

Taiwan incumbent Vice President and Democratic Progressive Party DPP candidate Lai Ching te wins the presidential election
तैवानच्या अध्यक्षपदी लाई चिंग-ते; स्वायत्ततावादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचा सलग तिसऱ्यांदा विजय

तैवानचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ‘डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’चे (डीपीपी) उमेदवार लाई चिंग-ते यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे.

Taiwan
“तैवानावर ताबा मिळवणारच”, चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेच्या जो बायडेन यांना इशारा

सॅन फ्रान्सिस्कोच्या शिखर परिषदेत अमेरिका आणि चीनचे अनेक अधिकारी उपस्थित होते. या परिषदेत एका गटाच्या बैठकीत शी यांनी बायडेनला इशारा…

संबंधित बातम्या