Page 2 of ताज महाल News
सर्वोच्च न्यायालयाने आग्रा विकास प्राधिकरणाला ताजमहालाच्या ५०० मीटर परिघातील व्यावसायिक दुकाने आणि उद्योग बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
ताजमहल परिसरात नमाज पठण करणं काही पर्यटकांना महागात पडलं आहे. गुरुवारी ताजमहाल परिसरात नमाज केल्यानं पोलिसांनी ४ पर्यटकांना अटक केली.
अलहाबाद उच्च न्यायालयानं ताजमहल संदर्भात दाखल केलेली याचिका फेटाळून लावत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात सुनावणी झाली.
गरज पडल्यास आपण हे पुरावे सादर करु असंही त्या म्हणाल्यात.
“देशात ३५ लाख लोकांचा उपासमारीने जीव गेला तेव्हा शाहजहान ९ कोटी खर्च करुन ताजमहल बांधत होते”
ताजमहालच्या ५०० मीटर परिसरात ड्रोन उड्डाण करण्यास मनाई आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
IT इंडस्ट्रीच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून बनलंय Microsoft चं नवीन ऑफिस, बघा Video
आठ कोटी लोक आयफेल टॉवर पाहायला जातात. हा टॉवर टीव्ही टॉवरसारखा दिसतो. आपला ताजमहल त्याच्यापेक्षा कैकपटीने सुंदर आहे.
ताजमहाल परिसरातील मशिदीमध्ये परप्रांतीयांना नमाज पढण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. स्मारकाचे जतन होणे सर्वात महत्वाचे आहे.
कोहली, धोनी यांच्याइतकेच डिव्हीलियर्सचेही असंख्य भारतीय चाहते आहेत. डिव्हीलियर्सचे देखील भारतीयांवर आणि भारतीय संस्कृतीवर खूप प्रेम आहे.
आत्तापर्यंत व्हायचं फक्त मुघल संस्कृतीचं प्रदर्शन