Tourist from Argentina tests Covid positive outside Taj Mahal
ताजमहाल पाहण्यासाठी आलेला पर्यटक करोना पॉझिटिव्ह, अहवाल येताच बेपत्ता झाल्याने प्रशासनाची तारांबळ

ताज महाल या ठिकाणी आलेला पर्यटक करोना पॉझिटिव्ह झाला आहे आणि तेव्हापासून तो बेपत्ता झाला आहे

Nitin Gadkari Asked salary of Taj Hotel Chef Says Shares Weight Loss Journey from 135 kg to 89 kg
नितीन गडकरी यांनी ताज हॉटेलमध्ये शेफला पगार विचारला; म्हणतात, “रोज संध्याकाळी ७ नंतर मी..”

नितीन गडकरी सांगतात की, शाहरुख खानच्या घराजवळ म्हणेजच बांद्रा येथे असणाऱ्या ताज लँड्स एन्डमध्ये त्यांना भोजन करणे फार आवडते.

tajmahal
विश्लेषण : प्रदूषणासोबतच कीटकांमुळेही ताज महालचं होतंय नुकसान! सुप्रीम कोर्टाला द्यावे लागले आदेश, काय आहे प्रकरण?

सर्वोच्च न्यायालयाने आग्रा विकास प्राधिकरणाला ताजमहालाच्या ५०० मीटर परिघातील व्यावसायिक दुकाने आणि उद्योग बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

free-entry-to-all-asi-heritage-monuments
10 Photos
Photos : स्वातंत्र्यदिनानिमित्त पर्यटकांसाठी खास ऑफर; ५ ते १५ ऑगस्ट दरम्यान भारतातील ‘या’ प्रसिद्ध स्थळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) द्वारे संरक्षित सर्व स्मारके आणि स्थळांवरील प्रवेश ५ ऑगस्टपासून १० दिवसांसाठी विनामूल्य असल्याचे सरकारने घोषित केले…

ताजमहाल परिसरात नमाज पठण केल्यानं ४ पर्यटकांना अटक, नेमकं काय घडलं? वाचा…

ताजमहल परिसरात नमाज पठण करणं काही पर्यटकांना महागात पडलं आहे. गुरुवारी ताजमहाल परिसरात नमाज केल्यानं पोलिसांनी ४ पर्यटकांना अटक केली.

त्याला उलगडून बघायचेय ताजमहालचे गूढ, अयोध्येचा डॉक्टर मारतोय कोर्टाच्या चकरा

अलहाबाद उच्च न्यायालयानं ताजमहल संदर्भात दाखल केलेली याचिका फेटाळून लावत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

taj-mahal
“ताजमहाल कोणी बांधला हे शोधणं आमचं काम आहे का?” अलाहाबाद हायकोर्टानं याचिकाकर्त्याला फटकारलं

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात सुनावणी झाली.

मुघल लुटारु होते; मनोज मुंतशिर यांचं मोठं विधान; म्हणाले “चुकीचा इतिहास शिकवला गेला, ताजमहाल प्रेमाचं प्रतिक नाही”

“देशात ३५ लाख लोकांचा उपासमारीने जीव गेला तेव्हा शाहजहान ९ कोटी खर्च करुन ताजमहल बांधत होते”

Plane at Taj Mahal
Viral Video: ताजमहालच्या नो फ्लाईंग झोनमध्ये विमान दिसल्याने उडाली खळबळ, सुरक्षा यंत्रणा सतर्क

ताजमहालच्या ५०० मीटर परिसरात ड्रोन उड्डाण करण्यास मनाई आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

‘ताजमहाल’च्या धर्तीवर Microsoft चं अलिशान ऑफिस, कंपनीने नोएडात सुरू केलं ‘इंडिया डेव्हलपमेंट सेंटर’

IT इंडस्ट्रीच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून बनलंय Microsoft चं नवीन ऑफिस, बघा Video

..तर ताजमहल उद्धवस्त करून टाका, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले

आठ कोटी लोक आयफेल टॉवर पाहायला जातात. हा टॉवर टीव्ही टॉवरसारखा दिसतो. आपला ताजमहल त्याच्यापेक्षा कैकपटीने सुंदर आहे.

संबंधित बातम्या