तलाठी

लोकसत्ताच्या या सदरामध्ये तुम्हाला तलाठी (Talathi) संबधीत बातम्या वाचायला मिळतात. गावातील जमिनींचा पिकांचा हिशेब ठेवणारा हिशेबनीस म्हणजे तलाठी. महसूल अधिनियमाच्या १९६६च्या कायदान्वे सध्याची तलाठी व्यवस्था काम करचेय तलाठ्यांच्या कार्यक्षेत्रास साझा किंवा सज्जा असे म्हटले जाते. गावातील जमिनीच्या प्रत्येक इंच जागेची नोंदणी ठेवणे जलस्त्रोतांच्या नोंदी ठेवणे हे तलाठी पदाचे मुख्य काम आहे. त्यामुळे हे पद महत्त्वाचे आहे.


महसुली यंत्रणेत सध्या २१ प्रकारचे नमुने त्यासाठी आहेत. त्यातील ७ क्रमांकाचा नमुना जमिनीचा अधिकार दाखविणारा आणि १२ क्रमांकाचा नमुना पिकांची नोंद सांगणारा. या दोन्ही नमुन्यांच्या तपशिलांचा मिळून तयार होतो ‘सातबारा’. त्याच्या नोंदी घेणारी व्यक्ती म्हणजे तलाठी. खरे तर घेतलेल्या नोंदी मंजूर करण्याचे अधिकार तलाठ्यांकडे नाही, तर ते मंडळ अधिकाऱ्यांकडे असतात. पण लोकांचा संपर्क आणि गावातील अनेक प्रकारची कामे करणारा असल्याने तोच सारे काही करतो, असा समज सर्वसामान्यांमध्ये आहे.


महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय १९ ते ३८ वर्षे दरम्यान असावे आणि त्यांच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र तलाठी अधिसूचना २०२३ नुसार, निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश आहे. तलाठी भरतीसंबधीत बातम्या तुम्ही येथे वाचू शकता.


Read More
Anti corruption bureau arrested Talathi of Vani in Dindori taluka while accepting bribe
नाशिक : लाच स्वीकारताना तलाठीस अटक

१० हजार रुपयांची लाच शासकीय कार्यालयात स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिंडोरी तालुक्यातील वणी येथील तलाठी शांताराम गांगुर्डे यास ताब्यात घेतले

Solapur mandal officer bribe
सोलापूर: मंडल अधिकारी, तलाठ्याविरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा

संदीप भीमराव लटके असे संशयित लाचखोर मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. तो उत्तर सोलापूर तहसील कार्यालयांतर्गत सोरेगाव महसूल मंडलात नेमणुकीस आहे.

talathi rajesh shelke suspend demanding money from women for free income certificates
‘लाडक्या बहिणीं’ची लूट, अकोल्यात तलाठी निलंबित; दाखला वितरणात गैरव्यवहार…

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत आवश्यक कागदपत्रे घेण्यासाठी महिलांकडून मोठी उमरी येथील तलाठी पैसे घेत असल्याचे लक्षात आले

At Gandhinagar in Digras taluka sand smugglers attacked the kotwal along with Talathi  Yavatmal
मस्तवाल वाळू तस्करांचा तलाठी, कोतवालावर हल्ला….चित्रफितीत जे दिसतेय….

महसूलच्या कर्मचाऱ्यांकडून काही रेती तस्करांना खुली सुट तर काही रेती तस्करांवर कठोर कारवाईच्या झाल्याने दिग्रस रोडवरील गांधीनगर येथे तलाठी व…

Chhatrapati Sambhajinagar,
छत्रपती संभाजीनगर तलाठी भरतीसंदर्भात मॅटचे “जैसे-थे”चे आदेश

मनीषा कांगळे आणि शुभम बहुरे यांनी तलाठी भरती विरोधात न्यायाधिकरणामध्ये अॅड. प्रसाद जरारे व अॅड. अभिजीत ठोंबरे यांच्यावतीने मूळ अर्ज…

Kolhapur, Talathi Suspended in Kolhapur, Talathi Suspended and Reinstated, Neglection of election, election commission, Kolhapur news, marathi news, election news, election duty, neglection of election duty by talathi, Kolhapur talthi,
कोल्हापुरात रंगले तलाठी निलंबनाचे नाट्य; निवडणूक कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे प्रकरण

निवडणूक कामाच्या ठिकाणी गैरहजर असल्याच्या कारणावरून एका तलाठ्याचे निलंबन नाट्य रविवारी कोल्हापुरात चांगलेच रंगले. याच कारणातून वळीवडे (तालुका करवीर) येथील…

uture of 574 candidates in Talathi recruitment is uncertain
तलाठी भरतीतील ५७४ उमेदवारांचे भविष्य टांगणीलाच, जाणून घ्या कारण

न्यायालयाचा निकाल येईपर्यंत राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील तलाठी भरतीबाबतचा निर्णय मागे ठेवण्यात आला आहे.

talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

तलाठी भरती परीक्षेच्या सुरुवातीच्या गुणवत्ता याद्यांमध्ये पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार भूमी अभिलेख विभागाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित…

pune, 1000 Talathi Appointments, Prior, Code of Conduct, Election duties, new recruits,
आचारसंहितेपूर्वी एक हजार जणांना तलाठी पदाचे नियुक्तिपत्र; नवनियुक्त तलाठ्यांना निवडणुकीचे काम

तलाठी भरती परीक्षेतील निवड झालेल्या ज्या उमेदवारांची जिल्हा निवड समितीकडून चारित्र्य, वैद्यकीय आणि कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे, अशा एक…

Water Conservation Department, Exam Cancellation, malfunction in exam, Scrutiny, Talathi Recruitment,
… तरीही तलाठी भरती रद्द का केली जात नाही? स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा सवाल

जलसंधारण विभागाची परीक्षा रद्द करण्याचा सरकारचा हा निर्णय चांगला आहे, पण या परीक्षांपेक्षा जास्त घोळ तलाठीमध्ये झाला आहे. मग तलाठी…

talathi recruitment exam paper marathi news, talathi recruitment exam paper latest news in marathi
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तलाठी भरतीमध्ये मोठी अपडेट

तलाठी भरतीसाठी टीसीएस कंपनीकडून परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेतील प्रश्नांबाबत आक्षेप घेण्यात आले होते.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या