Page 3 of तलाठी News
शासकीय भरतीसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची सध्या सुरू असलेली परवड खरे तर सरकारने गांभीर्याने घ्यायला हवी. पण सरकार चालढकल करते आहे…
सरकारच्याही विरोधात नाही. मात्र, परीक्षा पारदर्शकपणे व्हायला हव्यात, असे स्पर्धा परीक्षा पेपर फूटविरोधी कृती समितीच्या नेत्यांनी सांगितले.
तलाठी भरती परीक्षेतील गैरप्रकाराच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले.
तलाठी भरतीवरून राज्यात सुरू झालेल्या वादावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरमरीत पत्र लिहले आहेत.
तलाठी भरतीवरून राधाकृष्ण विखे पाटील आणि रोहित पवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.
बहुप्रतीक्षित तलाठी भरती परीक्षेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. पण त्यात अनेक उमेदवारांना एकूण २०० गुणांपैकी अधिक गुण मिळाल्याचे निदर्शनास…
तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर होताच रोज नवीन गोंधळ समोर येत आहे. गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोघा सख्ख्या भावांना जवळपास…
राज्य सरकारकडून सरळसेवा पद्धतीने तलाठी भरती प्रक्रियेच्या परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे सकृत दर्शनी निदर्शनास आले आहे.
तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं…
तलाठी भरती परीक्षेचा निकाल ५ जानेवारी रोजी जाहीर झाला आहे. तसेच भूमी अभिलेख विभागाने ६ डिसेंबर रोजी तलाठी अंतिम उत्तरतालिका…
महसूल विभागाच्या तलाठी भरती परीक्षेत थेट परीक्षा केंद्रामध्ये उत्तरे पुरवणाऱ्या एका आरोपीला संभाजीनगर चिकलठाणातील इऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थी उत्तरे…