सोमवारी अनेक जिल्ह्यांत सकाळच्या सत्रातील परीक्षा केंद्रावर ‘सर्व्हर’ बंद पडल्याने परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
राज्यातील विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. नाशिकमध्ये गुरुवारी घेण्यात आलेल्या तलाठी ऑनलाईन…