Talathi Hall Ticket 2023
तलाठी भरतीबाबत मोठी अपडेट! परीक्षेचे हॉलतिकीट झाले उपलब्ध, किती टप्प्यात होणार परीक्षा जाणून घ्या

TCS आणि शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांनुसार परीक्षेच्या ३ दिवस अगोदर उमेदवारांना हॉलतिकीट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Heavy fees Talathi
सरळसेवा भरती तरी पारदर्शकपणे हवी आहे का? प्रीमियम स्टोरी

नोकरीच्या परीक्षांपायी अक्षरश: काही कोटी रुपये उमेदवारांकडून जमा करूनही सरकार ‘सीरियस’ नाही किंवा गैरव्यवहारांना ‘राजमान्यता’ आहे, असाच अर्थ तरुणांनी ‘महापोर्टल’च्या…

exam-2-2
पदभरतीसाठी दुप्पट परीक्षा शुल्क आकारून लूट! तलाठी भरतीच्या निमित्ताने सरकारी धोरणाविरोधात विद्यार्थ्यांचा संताप

राज्य सरकार बेरोजगारांना सरळसेवा भरतीद्वारे नोकरीचे गाजर दाखवत त्यांच्याकडून पदभरतीसाठी दुप्पट शुल्क वसूल करत आहे.

maharashtra talathi bharti 2023 1150265 applications for 4644 talathi posts
४,६४४ तलाठी पदांसाठी ११,५०,२६५ अर्ज ! विक्रमी संख्येमुळे २० दिवस परीक्षा प्रक्रिया, दररोज ५० ते ६० हजार जणांची चाचणी 

राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने ४६४४ तलाठी पदांसाठी अर्ज मागविले होते. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तीन आठवडय़ांची मुदत देण्यात आली होती.

talathi bharti
तलाठी भरती अर्जात चक्क आईचे नाव बदलण्याचा गैरप्रकार, कारवाईचा इशारा

तलाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेतल्या जात आहे. यात एका अर्जदारास एकाच ठिकाणाहून अर्ज करता येतो.

nagpur brokers active talathi recruitment advertisement comes transparency recruitment questioned
Talathi Recruitment Scam: तलाठी पदभरती घोटाळय़ाला नवे वळण; उत्तीर्ण उमेदवार मुंबई पोलीस भरती गैरप्रकारातील मुख्य आरोपी

राज्यातील तलाठी पदभरती २०१९मध्ये झालेल्या घोटाळय़ाला नवे वळण आले असून, मुंबई पोलीस भरती-२०२३ पेपरफुटी प्रकरणात पुणे तलाठी भरती २०१९ मध्ये…

ten lakh applications received 4644 posts talathi recruitment
तलाठी भरती: ४६४४ जागांसाठी तब्बल दहा लाखांवर अर्ज, “या” तारखेपर्यंत मुदतवाढ, तर या महिन्यात होणार परीक्षा

तलाठी पदासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे.

2019 Talathi recruitment scam
हजारो तलाठ्यांची नोकरी धोक्यात! २०१९ च्या तलाठी भरती घोटाळ्याला नवे वळण

महापरीक्षा संकेतस्थळावरून झालेल्या २०१९च्या तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार झाला असून या पदभरतीला तीन वर्षांनी नवे वळण मिळाले आहे.

case woman talathi three bribery dhule
लाच प्रकरणी महिला तलाठीसह तिघांविरुध्द गुन्हा; धुळे जिल्ह्यातील घटना

या लाच मागणीची संबंधित व्यक्तीने १८ एप्रिल २०२३ रोजी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली.

संबंधित बातम्या