Afghanistan Pakistan
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर तालिबानी सैन्याकडून अंदाधुंद गोळीबार; सहा पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू, १७ जखमी

अफगाणिस्तानमधील तालिबानी सैनिकांनी पाकिस्तान सीमेवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सहा पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू तर १७ जण जखमी झाले आहेत.

Modi Phone Call
“पंतप्रधान मोदींनी रात्री साडेबाराला फोन केला नी विचारलं…”; परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितली अफगाणिस्तान युद्धाच्या वेळीची आठवण

न्यूयॉर्कमधील एका भाषणामध्ये परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसंदर्भातील हा किस्सा सांगितला.

AFGHAN FEMALE ANCHOR
अफगाणिस्तानमध्ये पुरुष सहकाऱ्यांचा महिला अँकर्सना पाठिंबा, चेहऱ्याला मास्क लावून केले वृत्तनिवेदन

अफगाणिस्तानातील दूरचित्रवाहिन्यांवरील सर्व महिला वृत्तनिवेदकांनी प्रक्षेपणादरम्यान चेहरा झाकणे अनिवार्य करणारा आदेश गुरुवारी (१९ मे) जारी करण्यात आला.

zabihullah mujahid taliban on nato
“हल्ले करण्याचा काळ आता संपलाय”, तालिबाननं दिला ‘नाटो’ला इशारा, म्हणे “अशा समस्यांवर…!”

अफगाणिस्तानमधील दहशतवादी संघटना, पाकिस्तानचा हस्तक्षेप, देशाची अर्थव्यवस्था या मुद्द्यांवर तालिबाननं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Taliban Rules New rules boys and girls in Afghan Universities gst 97
तालिबानी सत्ता : अफगाणिस्तानमधील विद्यापीठांमध्ये नवे नियम लागू; मुला-मुलींना…

अफगाण विद्यापीठांमध्ये तालिबानकडून मुला-मुलींच्या सहशिक्षणावर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत.

taliban-excluded-girls-from-afghan-secondary-schools-gst-97
तालिबानचा जाच! अफगाणिस्तानमध्ये शाळांचे दरवाजे मुलींसाठी बंदच; शाळा सुरू होणार फक्त मुलांसाठी

एका अफगाण शाळकरी मुलगी म्हणते, “मी उद्ध्वस्त झाले. सगळीकडे फक्त अंधार आहे.”

Sports in afghanistan under taliban regime
अफगाणिस्तानात ४०० क्रीडाप्रकारांना मंजुरी, पण महिलांच्या सहभागाचं काय? तालिबानी म्हणतात, “कृपया आता…”

अफगाणिस्तानमध्ये ४०० क्रीडा प्रकारांना मंजुरी देण्यात आली आहे. शरीया कायद्याच्या विरोधात न जाणाऱ्या खेळांना परवानगी असेल, असंही स्पष्ट करण्यात आलं…

Afghan pop star Aryana Sayeed
“तू माझ्या डोक्यात गोळी झाड, पण मला तालिबान्यांसोबत…”, अफगाणी पॉपस्टार आर्याना सय्यदचा थरारक अनुभव!

अफगाणिस्तानवर तालिबान्यांचं वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर काबूल सोडताना आलेला थरारक अनुभव पॉपस्टार आर्यानानं सांगितला आहे.

Afghanistan-Taliban
अमेरिकेतील ९/११ हल्ला ते तालिबानची सत्ता; जाणून घ्या २० वर्षांचा घटनाक्रम

अमेरिकेतील ९/११ हल्ल्याला आज २० वर्षे पूर्ण झाली. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरून गेलं होतं.

Thousands of Afghans Stranded in Spin Boldak Wants to enter Pakistan gst 97
अफगाणी नागरिकांना हवाय पाकिस्तानमध्ये प्रवेश; स्पिन बोल्डक सीमेजवळ हजारोंच्या संख्येने गर्दी

तालिबान्यांच्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानच्या अनेक कुटुंबांना लवकरात लवकर देश सोडून पाकिस्तानात जायचं आहे. परंतु, पाकिस्तानच्या भूमिकेमुळे अफगाणी नागरिक अडचणीत आले आहेत.

cruelty-taliban-shot-dead-pregnant-afghan-policewoman-in-front-her-family-gst-97
क्रूरकृत्य! तालिबान्यांनी गर्भवती अफगाण पोलीस कर्मचाऱ्याला कुटुंबासमोरच घातल्या गोळ्या

अफगाणिस्तानचे आघाडीचे पत्रकार बिलाल सरवारी यांनी निगारा यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या हवाल्याने ट्विटच्या माध्यमातून हे वृत्त दिलं आहे.

Chandrakant Patil Javed Akhtar RSS
RSS बाबत जावेद अख्तर यांनी केलेल्या ‘त्या’ विधानावर चंद्रकांत पाटलांची टीका, म्हणाले…

RSS बाबत जावेद अख्तर यांनी केलेल्या खळबळजनक विधानावर टीका-टिपण्ण्याचं सत्र सुरु झालेलं असताना चंद्रकांत पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलीय

संबंधित बातम्या