तालिबान हल्ला News
अफगाणिस्तानमधील तालिबानी सैनिकांनी पाकिस्तान सीमेवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सहा पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू तर १७ जण जखमी झाले आहेत.
न्यूयॉर्कमधील एका भाषणामध्ये परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसंदर्भातील हा किस्सा सांगितला.
अफगाणिस्तानातील दूरचित्रवाहिन्यांवरील सर्व महिला वृत्तनिवेदकांनी प्रक्षेपणादरम्यान चेहरा झाकणे अनिवार्य करणारा आदेश गुरुवारी (१९ मे) जारी करण्यात आला.
अफगाणिस्तानमधील दहशतवादी संघटना, पाकिस्तानचा हस्तक्षेप, देशाची अर्थव्यवस्था या मुद्द्यांवर तालिबाननं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अफगाण विद्यापीठांमध्ये तालिबानकडून मुला-मुलींच्या सहशिक्षणावर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत.
एका अफगाण शाळकरी मुलगी म्हणते, “मी उद्ध्वस्त झाले. सगळीकडे फक्त अंधार आहे.”
अफगाणिस्तानमध्ये ४०० क्रीडा प्रकारांना मंजुरी देण्यात आली आहे. शरीया कायद्याच्या विरोधात न जाणाऱ्या खेळांना परवानगी असेल, असंही स्पष्ट करण्यात आलं…
अफगाणिस्तानवर तालिबान्यांचं वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर काबूल सोडताना आलेला थरारक अनुभव पॉपस्टार आर्यानानं सांगितला आहे.
अमेरिकेतील ९/११ हल्ल्याला आज २० वर्षे पूर्ण झाली. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरून गेलं होतं.
तालिबान्यांच्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानच्या अनेक कुटुंबांना लवकरात लवकर देश सोडून पाकिस्तानात जायचं आहे. परंतु, पाकिस्तानच्या भूमिकेमुळे अफगाणी नागरिक अडचणीत आले आहेत.
अफगाणिस्तानचे आघाडीचे पत्रकार बिलाल सरवारी यांनी निगारा यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या हवाल्याने ट्विटच्या माध्यमातून हे वृत्त दिलं आहे.
RSS बाबत जावेद अख्तर यांनी केलेल्या खळबळजनक विधानावर टीका-टिपण्ण्याचं सत्र सुरु झालेलं असताना चंद्रकांत पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलीय